लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'परिस्थिती खूप बिकट होती, दोन वेळचं जेवणही..'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेत्रीने सांगितली कुटुंबाची स्ट्रगल स्टोरी - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam talk about her father journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परिस्थिती खूप बिकट होती, दोन वेळचं जेवणही..'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेत्रीने सांगितली कुटुंबाची स्ट्रगल स्टोरी

Actress: विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा स्ट्रगल सांगितला आहे. ...

रितेश देशमुखने पूर्ण केलं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; म्हणाला... - Marathi News | bigg boss fame kiran mane mothers dream come true because of ritesh deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखने पूर्ण केलं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; म्हणाला...

Riteish deshmukh: रितेशने चक्क किरण माने यांच्या आईची इच्छा पूर्ण केली. याविषयी किरणने इन्स्टावर पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. ...

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये होणार मंजुळाच्या आईची एन्ट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | actress usha naik enter in tujhech mi geet gaat aahe serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये होणार मंजुळाच्या आईची एन्ट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Tujhech mi geet gaat aahe: मालिकेत होणार प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री ...

लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज - Marathi News | how marathi actor gashmeer mahajani stand with father in criticalsituation fathers day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज

Gashmeer mahajani: रविंद्र महाजनी यांची एका व्यवसायात मोठी फसवणूक झाली. परिणामी, ते कर्जाच्या डोंगराखाली सापडले. ...

5 ब्रेकअप अन् मोडलेला संसार; वयाच्या 75 व्या वर्षी एकाकी जीवन जगते ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | simi garewal 5 love affairs married to ravi mohan know the actress life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 ब्रेकअप अन् मोडलेला संसार; वयाच्या 75 व्या वर्षी एकाकी जीवन जगते ही प्रसिद्ध अभिनेत्री

Simi garewal: तिचं नाव राज कपूर, मनमोहन देसाई, मन्सूर अली खान यांसारख्या दिग्गजांसोबत जोडलं गेलं होतं. ...

Bigg Boss OTT 2 : भाईजानचा भूतकाळ येणार समोर; सलमानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी? - Marathi News | salman khan ex girlfriends will join bigg boss ott 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 2 : भाईजानचा भूतकाळ येणार समोर; सलमानची एक्स गर्लफ्रेंड होणार सहभागी?

Bigg boss ott 2:आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामुळे सलमानची नेमकी कोणती एक्स गर्लफ्रेंड यात सहभागी होणार हा प्रश्न आहे. ...

'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल - Marathi News | dhriti bhatia played child shrikrishna role in jai shri krishna serial now looks different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण आठवतोय? आता लूकमध्ये झालाय मोठा बदल, Video व्हायरल

श्रीकृष्णाच्या बाललीला धृतीने पडद्यावर अगदी उत्तम साकारल्या. ...

'तुझं असणं मला आधार वाटून गेलं'; मीरासाठी विशालची खास पोस्ट - Marathi News | bigg boss marathi fame vishal nikam share special post for mira jagnnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं असणं मला आधार वाटून गेलं'; मीरासाठी विशालची खास पोस्ट

Vishal nikam: बिग बॉसच्या घरात मीरा आणि विशाल एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखेच वागत होते. ...