लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव - Marathi News | Actor Vijay Patwardhan wife vrushali patwardhan suffered from cancer complete narmada parikrama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव

विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे ...

दुर्दैवी! समुद्रात बुडून ५४ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, कुटुंब आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का - Marathi News | Malcolm Jamal Warner has died at 54 from an accidental drowning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुर्दैवी! समुद्रात बुडून ५४ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, कुटुंब आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का

लाटांचा अंदाज न आल्याने प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अभिनेत्याचं कुटुंबीय आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेने गाठला ३०० भागांचा टप्पा! कलाकारांनी 'असा' साजरा केला क्षण - Marathi News | thod tujh ani thod majh serial completes 300 episodes actor sameer paranjape share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेने गाठला ३०० भागांचा टप्पा! कलाकारांनी 'असा' साजरा केला क्षण

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचे ३०० भाग पूर्ण! मुख्य अभिनेता म्हणाला- "यश हे कधीच कुणा एकट्याचं..." ...

"पुन्हा मराठी मालिका करु शकत नाही", स्नेहा वाघने सांगितलं कारण; मराठी असूनही भाषेची अडसर? - Marathi News | marathi actress sneha wagh says cant do marathi serials now as not fluent in language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुन्हा मराठी मालिका करु शकत नाही", स्नेहा वाघने सांगितलं कारण; मराठी असूनही भाषेची अडसर?

मराठी असूनही स्नेहा वाघला करायची नाही मराठी मालिका, कारण... ...

"मी शिवाजीराजे.. सिनेमानंतर कोणी मला विचारलं नाही"; विद्याधर जोशींनी व्यक्त केली खंत - Marathi News | Vidyadhar Joshi expressed regret after me shivajiraje bhosale boltoy marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शिवाजीराजे.. सिनेमानंतर कोणी मला विचारलं नाही"; विद्याधर जोशींनी व्यक्त केली खंत

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात विद्याधर जोशींनी गोसालिया बिल्डरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका साकारल्यानंतरही मनातील खंत विद्याधर यांनी व्यक्त केलीय ...

सुपरहिट मराठी सिनेमा 'येरे येरे पैसा ३' पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | Ye re Ye re Paisa 3 marathi movie watch for only Rs 99 siddharth jadhav umesh kamal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट मराठी सिनेमा 'येरे येरे पैसा ३' पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

सध्या गाजत असलेला 'येरे येरे पैसा ३' सिनेमा ९९ रुपयांत बघण्याची संधी, जाणून घ्या या खास ऑफरबद्दल ...

"आपण कायम एकमेकांना भिडत आलोय.."; हेमांगी कवीने कुशल बद्रिकेसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल - Marathi News | Hemangi kavi post on Kushal Badrike birthday goes viral chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण कायम एकमेकांना भिडत आलोय.."; हेमांगी कवीने कुशल बद्रिकेसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल

आज कुशल बद्रिकेचा वाढदिवस आहे त्यानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने खास दोस्तासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली हेमांगी? ...

"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं? - Marathi News | bollywood rapper badshah anger at a person who eats chicken in ISKCON london temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?

रॅपर बादशाहने इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाला बादशाह? ...