लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | emily in paris assistant director diego borella dies on set due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...

काय? सुरु होता होताच संपणार 'बडे अच्छे लगते है ४'! मेकर्सने 'या' कारणामुळे घेतला निर्णय - Marathi News | harshad chopda and shivangi joshi starrer bade achhe lagte hain going off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय? सुरु होता होताच संपणार 'बडे अच्छे लगते है ४'! मेकर्सने 'या' कारणामुळे घेतला निर्णय

जून मध्ये सुरु झालेला २ महिन्यातच बंद होणार आहे. काय आहे कारण? ...

शुभांगी गोखलेंच्या भावाचं निधन, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत दोघांनी एकत्र केलेलं काम - Marathi News | actress shubhangi gokhale brother ravindra sangvai passed away worked in shriyut gangadhar tipre serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभांगी गोखलेंच्या भावाचं निधन, 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेत दोघांनी एकत्र केलेलं काम

अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालं आहे. शुभांगी यांचे भाऊ अभिनेते होते हे फार कमी जणांना ठाऊक असेल ...

आता मुलं-मुली पुन्हा थिएटरमध्ये रडणार! हर्षवर्धन राणेच्या ‘एक दिवाने की दिवानियत’चा टीझर रिलीज - Marathi News | Ek Deewane Ki Deewaniyat movie teaser harshvardhan rane sonam bajwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मुलं-मुली पुन्हा थिएटरमध्ये रडणार! हर्षवर्धन राणेच्या ‘एक दिवाने की दिवानियत’चा टीझर रिलीज

‘एक दिवाने की दिवानियत’ सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. सैयारा सारखीच या सिनेमाची अत्यंत भावनिक कथा आहे ...

Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल - Marathi News | Bigg Boss 19 contestant full list salman khan amaal malik gaurav khanna atul kishan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल

Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९' रविवारपासून सुरु होणार आहे. यातील कलाकारांची नावं समोर आली आहेत. ही नावं वाचून तुम्हालाही धक्का बसेल. जाणून घ्या ...

लग्नाला एक वर्षही पूर्ण नाही, अभिनेत्रीचं अफेअर, रंगेहाथ पकडल्याचा पतीचा दावा; घटस्फोट घेणार? - Marathi News | Aditi Sharma Abhineet Kaushik Divorce After Secret Wedding Amid Cheating Allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला एक वर्षही पूर्ण नाही, अभिनेत्रीचं अफेअर, रंगेहाथ पकडल्याचा पतीचा दावा; घटस्फोट घेणार?

लोकप्रिय अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ ...

‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या शूटिंगला लडाखमध्ये सुरुवात, सेटवरील पहिला फोटो आला समोर - Marathi News | battle of galwan movie salman khan look viral at ladakh apurva lakhiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या शूटिंगला लडाखमध्ये सुरुवात, सेटवरील पहिला फोटो आला समोर

‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील पहिला फोटो समोर आलाय. सलमान खानच्या लूकची पहिली झलक समोर येत आहे ...

१५ कोटींचं बजेट असलेल्या 'महावतार नरसिंह' सिनेमाने २८ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | mahavatar narsimha movie budget and box office collection day 28 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ कोटींचं बजेट असलेल्या 'महावतार नरसिंह' सिनेमाने २८ दिवसांमध्ये कमावले तब्बल 'इतके' कोटी

'महावतार नरसिंह' सिनेमाने अवघ्या १५ कोटींमध्ये बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. कमाईचा आकडा बघून थक्क व्हाल ...