लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश, फोटो

Tejaswi prakash, Latest Marathi News

तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती आता कर्णसंगिनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
Read More
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप? - Marathi News | tejasswi prakash breaks silence about breakup rumours with karan kundrra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

Tejasswi Prakash And Karan Kundrra : अभिनेत्रीने ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला - Marathi News | actress tejasswi prakash in relationship with karan kundra her parents advised her for live in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला

अभिनेत्रीला 'टीव्ही क्वीन' म्हणूनही संबोधलं जातं. ९ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह इनमध्ये ...

Tejasswi Prakash : "आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक - Marathi News | celebrity masterchef Tejasswi Prakash struggle mother sacrifices while raising her financial problems | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं. तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं. ...

tejasswi Prakash : टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट - Marathi News | tejasswi Prakash overexposed on television went for film audition but got rejected | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट

tejasswi Prakash : टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा असलेल्या तेजस्वी प्रकाशला आता चित्रपटांमध्ये रस आहे. ...

टीव्ही कपलची रोमँटिक लंडन ट्रीप! ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम; शेअर केले Photos - Marathi News | TV Couple Karan Kundra and Tejasswi Prakash romantic London trip an end to breakup talks shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही कपलची रोमँटिक लंडन ट्रीप! ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम; शेअर केले Photos

लंडन ब्रीजसमोर केलं रोमँटिक फोटोशूट ...

इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय - Marathi News | actress Tejaswi Prakash takes break from TV industry says want to explore different mediums | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय

सौदी अरेबियात जन्मलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे. ...

प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य - Marathi News | Priya Bapat to Pooja Sawant! Beauty of the actress revealed in pink saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य

प्रिया बापट ते पूजा सावंत मराठमोळ्या अभिनेत्रींनी गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय ...

Bigg Boss 17 : TV च्या 'या' संस्कारी सुनांनी पटकावलीय बिग बॉसची ट्रॉफी; यंदाही इतिहास रचणार? - Marathi News | shweta tiwari tejasswi prakash when tv actress bahu win bigg boss ankita lokhande | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :TV च्या 'या' संस्कारी सुनांनी पटकावलीय बिग बॉसची ट्रॉफी; यंदाही इतिहास रचणार?

Bigg Boss 17 : यंदा टेलिव्हिजनवरची ही संस्कारी सून बिग बॉसची विजेती होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...