लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस - Marathi News | OPPO Reno 7 Series India Launch on 4 February know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

OPPO Reno 7 series India Launch: ओप्पो रेनो 7 सीरीज येत्या 4 फेब्रुवारीला देशात लाँच केली जाईल, असं कंपनी अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे. ...

OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय  - Marathi News | Oneplus 10r to be launched with mediatek dimensity 9000 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय 

OnePlus 10R Launch: वनप्लस OnePlus 10 Pro नंतर या सीरिजमध्ये आणखीन दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. ज्यात OnePlus 10R आणि OnePlus 10 सादर करणार आहे. ...

भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय; आकर्षक डिजाईन असलेल्या Micromax In Note 2 ची लाँच डेट आली समोर - Marathi News | Micromax in note 2 india launch date announced design colour variants revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय; आकर्षक डिजाईन असलेल्या Micromax In Note 2 ची लाँच डेट आली समोर

Micromax In Note 2 Launch Date: मायक्रोमॅक्सनं आपल्या आगामी स्मार्टफोन Micromax In Note 2 ची घोषणा केली आहे. यात चमकदार ग्लास फिनिश देण्यात येईल.   ...

New Sim Card Rules 2022 : SIM Card संदर्भात नियम बदलले; जाणून घ्या, यूजर्सवर काय होणार परिणाम - Marathi News | Know the everything about New rules of SIM card's | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :SIM Card संदर्भात नियम बदलले; जाणून घ्या, यूजर्सवर काय होणार परिणाम

टेलिकॉम डिपार्टमेंटच्या या नव्या नियमांमुळे भारतीय नागरिकांना बरेच फायदे होणार आहेत. तसेच परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांनाही मोठी मदत मिळू शकते. ...

अलर्ट! 'तो' एक मेसेज रिकामं करू शकतो तुमचं खातं, वेळीच व्हा सावध; 'अशी' घ्या काळजी - Marathi News | smishing cyber fraud cyber crime bank fraud know safety tips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! 'तो' एक मेसेज रिकामं करू शकतो तुमचं खातं, वेळीच व्हा सावध; 'अशी' घ्या काळजी

Smishing Cyber Fraud : गुन्हेगार काही मिनिटांतच आपले बँक खाते रिकामे करतात. त्यासाठी नवनवीन फंडे वापरतात. ...

बापरे! हजारो भारतीयांचा कोरोना संबंधित सर्व डेटा लीक झाल्याचा दावा; पण मोदी सरकार म्हणतं... - Marathi News | covid 19 related data of thousands of indians leaked online government report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! हजारो भारतीयांचा कोरोना संबंधित सर्व डेटा लीक झाल्याचा दावा; पण मोदी सरकार म्हणतं...

Covid 19 related data leaked : भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे. ...

60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित  - Marathi News | Moto edge x30 under display camera edition to be launched soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित 

Motorola Moto Edge X30 Under Display Camera Edition: Motorola Moto Edge X30 स्मार्टफोनचा अंडर स्क्रीन कॅमेरा व्हेरिएंट येणार आहे. ज्यात 60MP चा सेल्फी सेन्सर मिळू शकतो जो डिस्प्लेच्या खाली देण्यात येईल. ...

संधी सोडू नका! Realme चा तगडा स्मार्टफोन 4 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; 64MP कॅमेरा आणि 65W चार्जिंग  - Marathi News | Realme gt master edition available with huge discount of 4000 rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :संधी सोडू नका! Realme चा तगडा स्मार्टफोन 4 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; 64MP कॅमेरा आणि 65W चार्जिंग 

Realme GT Master Edition: Realme GT Master Edition स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 65W फास्ट चार्जिंग असे फिचर मिळतात. ...