लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

ठरलं तर! या तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Samsung स्मार्टफोन; शाओमी-वनप्लसची झोप उडवणार - Marathi News | Samsung galaxy s22 series may come in february 2022 at galaxy unpacked event 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! या तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Samsung स्मार्टफोन; शाओमी-वनप्लसची झोप उडवणार

Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगची आगामी Galaxy S22 Series फेब्रुवारीमध्ये लाँच होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रेजिडेन्टची माहिती दिली आहे.   ...

Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM   - Marathi News | Vivo Y21A official in India know Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM  

Vivo Y21A Price In India: Vivo Y21A भारतीयांच्या भेटीला 5GB RAM, 18W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सह भारतात आला आहे. ...

विमान प्रवासावेळी फिजिकल पासपोर्ट सोबत ठेवण्याची गरज नाही, लवकरच लाँच होणार E-Passport - Marathi News | Indias Advanced E Passport With Security Features Announce Soon Check Details About It | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लाँच होणार E-Passport, विमान प्रवासावेळी फिजिकल पासपोर्टची गरज भासणार नाही

E Passport : परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी सांगितले की, नवीन ई-पासपोर्ट देखील आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICSO) मानकांनुसार बनवला जाईल. ...

Google Pay: बँकेत न जाता काही क्लिक्समध्ये करा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक, व्याजही आहे चांगलं  - Marathi News | How to open a fixed deposit account using google pay  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pay: बँकेत न जाता काही क्लिक्समध्ये करा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक, व्याजही आहे चांगलं 

FD on Google Pay: Google Pay चा वापर करून तुम्ही सहज फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत देखील जाण्याची गरज नाही.   ...

WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास - Marathi News | Whatsapp admin can be arrested if do any of these 5 things | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास

WhatsApp भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. यावर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स बनवले जातात. या ग्रुप्समध्ये एक अ‍ॅडमिन असतो, जो या ग्रुपची निर्मिती करतो आणि सांभाळतो. परंतु या अ‍ॅडमिनला काही चुका महागात पडू शकतात. त्यांची माहिती आपण आज घेणार आहोत. ...

Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी   - Marathi News | Samsung galaxy m33 5g phone might launch in india by the end of february 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा धमाकेदार 5G Phone करणार एंट्री; फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची अवाढव्य बॅटरी  

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल, हा Android 12 ऑक्टा-कोर Exynos 1200 चिपसेटसह बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ...

8GB रॅम असलेला फाडू Realme स्मार्टफोन येतोय; 50W फास्ट चार्जिंगनं काही मिनिटांत रेडी होईल मोबाईल  - Marathi News | Realme 9 pro plus smartphone specifications and design leaked ahead of | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅम असलेला फाडू Realme स्मार्टफोन येतोय; 50W फास्ट चार्जिंगनं काही मिनिटांत रेडी होईल मोबाईल 

Realme 9 Pro Plus 5G: Realme 9 Pro Plus 5G लवकरच 8GB RAM, 4500mAh बॅटरी आणि 50W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. ...

खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात   - Marathi News | Good news 4g smartphones price in india may get huge price cut soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात  

4G Smartphone Price In India: यंदा भारतातील 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात होऊ शकते. स्मार्टफोन कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी बचत होऊ शकते.   ...