लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

दिवाळीपूर्वी Jio चे मोठे गिफ्ट! फक्त ₹1000 मध्ये लॉन्च केले दोन 4G Phone - Marathi News | JioBharat V3 & V4: Jio launches Two 4G Phones for Just ₹1000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीपूर्वी Jio चे मोठे गिफ्ट! फक्त ₹1000 मध्ये लॉन्च केले दोन 4G Phone

JioBharat V3 & V4: फक्त 123 रुपयांच्या रिचार्जवर महिनाभर अनलिमिटेड कॉलिंगसह इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. ...

जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना ! - Marathi News | When one planet covers the other Pune citizens saw the Moon Saturn conjunction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना !

पृथ्वी, चंद्र आणि एखादा ग्रह किंवा तारा जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा तो ग्रह किंवा तारा काही काळ चंद्रामागे लपल्याचे पहायला मिळते ...

डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurates ITU Telecom Standard Conference, India Mobile Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल इंडियामुळे भारत बदलला, लवकरच 6G सेवेवर काम करणार - नरेंद्र मोदी

PM Narendra Modi inaugurates IMC 2024 : भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही देशाची महत्त्वाची कामगिरी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत - Marathi News | India's second '3D printing' post office is coming up in Pune; The building will be built through the use of machines and robots, technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत

बांधकामासाठी ‘थ्रीडी प्रिंटर’ची मोठी उपकरणे वापरली जात असून थ्रीडी प्रिंटिंगमध्ये भिंती, मजले आणि छप्पर तयार करताना थरावर थर उभारले जातात ...

4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान - Marathi News | India enters top league globally in filing 6G tech patents, World Telecommunication Standardization Assembly from 14-24 Oct in New Delhi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G, 5G नंतर, भारत आता 6G च्या शर्यतीत, टॉप 6 देशांमध्ये मिळवले स्थान

6G in India : आशियामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ...

सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं? - Marathi News | Amazon Retail India fined Rs 40325 in phone hacking case in Chandigarh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशानंतर अ‍ॅमेझॉनला एका महिलेला तिच्या खात्यातून कापलेले पैसे परत करावे लागणार आहेत. ...

नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत - Marathi News | how to read deleted whatsapp message whatsapp tips and tricks | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत

डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय होते हे जाणून घेण्याची काही लोकांची खूप इच्छा आहे. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर तुम्हाला डिलीट केलेल्या मेसेजबद्दल अगदी सहज माहिती मिळेल. ...

Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन? - Marathi News | Airtel, Jio or Vi, which company has the cheapest Netflix plan? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

Netflix Plans : रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स प्लॅन्स उपलब्ध आहेत. ...