Flipkart Offer Free Smartphone : फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर आणली असून ती 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. ...
Most Dangerous Passwords: अलीकडेच सर्वात धोकादायक आणि सहज हॅक झालेल्या पासवर्डच्या यादीमध्ये ५० नवीन पासवर्ड जोडले गेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ...
Telegram 25 Million New Users In Last 72 Hours : व्हॉट्सअॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ...
जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हॉट्सअॅप नाही तर सिग्नल अॅप वापरतो. त्यांच्या ट्विटनंतर १० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाउनलोड केलंय. लोक व्हॉट्सअॅपवरून सिग्नलवर शिफ्ट होत आहेत. ...