लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | Amazon Offers redmi 9 power available at discounted price in amazon sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

Amazon Sale Offers On Redmi 9 Power: Amazon Great Indian Festival सेल अंतर्गत Redmi 9 Power या Budget सेगमेंटमधील स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे.   ...

गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स  - Marathi News | Black shark 4s and black shark 4s pro gaming smartphones launch price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स 

Gaming Phones Black Shark 4S and Black Shark 4Pro: शोओमीने आपल्या ब्लॅक शार्क या ब्रँड अंतर्गत Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन Gaming Smartphones सादर केले आहेत. ...

Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Oneplus 9rt launched prices 3199 yuan specifications features sale and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

OnePlus 9RT Launch Price In India: OnePlus 9RT स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन Oppo च्या Color OS सह बाजारात आला आहे.   ...

आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर - Marathi News | Paytm Has Integrated The Digilocker Via Mini App Store No Need To Carry Paytm Users Can Now Store Aadhar, DL and RC | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर

Paytm Has Integrated The Digilocker : या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. ...

44MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V21 5G Neon Spark भारतात लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Vivo v21 5g neon spark price in india rs 29990 with 44mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :44MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V21 5G Neon Spark भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

Vivo V21 5G Neon Spark Specifications and offers: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 44MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM, आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात सादर झाला आहे.   ...

येतोय आता पर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन; Snapdragon 898 चिपसेटसह Xiaomi Mi 12 येणार बाजारात   - Marathi News | Xiaomi mi 12 smartphone will be launched with snapdragon 898 chipset and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :येतोय आता पर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन; Snapdragon 898 चिपसेटसह Xiaomi Mi 12 येणार बाजारात  

Powerful Android Phone Xiaomi Mi 12: Xiaomi Mi 12 स्मार्टफोन ड्युअल कोर मटेरियल आणि डिजाइनसह सादर केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ...

Realme उघडला प्रोडक्टचा पेटारा! 4K Smart Google TV Stick, Realme Brick ब्लूटूथ स्पिकरसह गेमिंग अ‍ॅक्सेसरीज भारतात लाँच  - Marathi News | Realme launches 4k smart google tv stick brick bluetooth speakers and gaming accessories in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme उघडला प्रोडक्टचा पेटारा! 4K Smart Google TV Stick, Realme Brick ब्लूटूथ स्पिकरसह गेमिंग अ‍ॅक्सेसरीज भारतात लाँच 

Realme 4K Smart Google TV Stick Price In India: रियलमीने Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अ‍ॅक्सेसरीज भारतात सादर केल्या आहेत. ...

Common Passwords Easily Hacked : सर्वात लवकर हॅक होतात 'हे' 10 पासवर्ड; चुकूनही वापरू नका, नाहीतर रिकामे होईल अकाऊंट! - Marathi News | 10 common passwords which can be hacked easily accoring to the new research study new use these password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात लवकर हॅक होतात 'हे' 10 पासवर्ड; चुकूनही वापरू नका, अन्यथा...

Common Passwords Easily Hacked : अनेक इंटरनेट युजर्स असे पासवर्ड खूप वेळा वापरतात. ज्याद्वारे हॅकर्स युजर्संच्या डेटापर्यंत सहज पोहोचतात, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...