लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

गेम्सनंतर Netflix ने लहान मुलांसाठी TikTok सारखे खास Kids Clips फिचर केले सादर  - Marathi News | Netflix introduces kids clips like tiktok for kids  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेम्सनंतर Netflix ने लहान मुलांसाठी TikTok सारखे खास Kids Clips फिचर केले सादर 

Kids Clip On Netflix: Kids Clips फीचर नेटफ्लिक्सने या आठवड्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि लॅटिन अमेरिकेत सादर केलं आहे. ...

भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु  - Marathi News | Motorolas new space charging tech can wirelessly charge up to 4 phones simultaneously  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु 

मोटोरोला नव्या वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने हवेतून डिवाइस चार्ज करता येतील.   ...

सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक  - Marathi News | Oppo fold smartphone design leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक 

Oppo Foldable Phone: OPPO Fold याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये सादर केला जाऊ शकतो. ओप्पोच्या फोल्डेबल फोनमध्ये वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. ...

'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये! - Marathi News | microsoft launches cheapest student focused surface laptop se | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'मायक्रोसॉफ्ट'नं लाँच केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत फक्त १८ हजार रुपये!

मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) एक स्वस्त आणि मस्त लॅपटॉप बाजारात आणला आहे. Surface Laptop SE असं या लॅपटॉपचं नाव देण्यात आलं आहे. ...

10 हजारांच्या आत आला शानदार स्मार्टफोन; फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि 5000mAh Battery   - Marathi News | Tecno spark 8 launch new ram variant in india phone under 10000   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत आला शानदार स्मार्टफोन; फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि 5000mAh Battery  

Phone Under 10000 Tecno Spark 8: Tecno Spark 8 स्मार्टफोनचा नवीन 3GB RAM आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. ...

12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा - Marathi News | Oneplus 10 pro design and specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

OnePlus 10 Pro Design: रेंडर्सनुसार OnePlus 10 Pro स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy S21 सीरीज सारखी असू शकते. ...

इंस्टाग्राम वापरण्यासाठी द्यावे लागणार का महिन्याला 89 रुपये? मेटा कंपनी लवकरच घेणार निर्णय   - Marathi News | Instagram may bring subscription service for content creators  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंस्टाग्राम वापरण्यासाठी द्यावे लागणार का महिन्याला 89 रुपये? मेटा कंपनी लवकरच घेणार निर्णय  

Instagram Subscription: Instagram सब्सक्रिप्शन सर्विस लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. आपल्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटर्सचा खास कंटेंट बघण्यासाठी युजर्सना पैसे द्यावे लागू शकतात.   ...

शानदार Dimensity 810 चिपसेट असलेला फोन Vivo Y76s आला बाजारात; 12GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगची जोड  - Marathi News | Vivo Y76s launched with Dimensity 810 soc 50MP camera 44W fast charging know Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार Dimensity 810 चिपसेट असलेला फोन Vivo Y76s आला बाजारात; 12GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगची जोड 

Vivo Y76s Phone Price and Details: Vivo Y76s स्मार्टफोन 8GB RAM, 50-megapixel dual cameras आणि 44W fast charging सह चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...