लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Redmi Note 11 4G: नव्या प्रोसेसरसह येतोय Redmi चा स्वस्त फोन; 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह घेता येणार विकत  - Marathi News | Redmi note 11 4g to launch globally specifications and expected price tipped  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या प्रोसेसरसह येतोय Redmi चा स्वस्त फोन; 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह घेता येणार विकत 

Redmi Note 11 4G स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात येणार आहे. चीनमध्ये आलेला हा फोन नव्या प्रोसेसरसह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाईल.   ...

आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही  - Marathi News | Lg standbyme touchscreen smart tv with battery power set on stand with wheels showcased lg object oled tv with fabric cover  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही 

LG StandbyME Smart TV: एलजीनं नव्या Smart TV ची घोषणा केली आहे. हा स्मार्ट टीव्ही एका स्टॅन्डसह बाजारात येईल आणि यातील चार्जिंग फिचरमुळे टीव्हीचा वापर कुठेही करता येईल. ...

Redmi करतेय नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनवर काम; 6GB RAM आणि Android 11 सह येणार भारतात   - Marathi News | Redmi 10 2022 smartphone with fhd display 6gb ram and android 11 listed on google  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi करतेय नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनवर काम; 6GB RAM आणि Android 11 सह येणार भारतात  

Redmi 10 2022: रेडमीचा आगामी स्वस्त स्मार्टफोन Redmi 10 2022 लवकरच लाँच होणार आहे. हा फोन दोन रॅम व्हेरिएंटसह बाजारात येईल, तसेच यात अँड्रॉइड 11 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे.   ...

6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Samsung चा 5G Phone येणार बाजारात; लाँचपूर्वीच वेबसाईटवर झाला लिस्ट  - Marathi News | Samsung galaxy m33 5g phone may launch with 6000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Samsung चा 5G Phone येणार बाजारात; लाँचपूर्वीच वेबसाईटवर झाला लिस्ट 

Samsung Galaxy M33 5G Phone: Samsung Galaxy M33 5G च्या बॅटरी क्षमतेची माहिती कोरियन वेबसाईटवरून मिळाली आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येणार आहे. ...

4K Smart TV: कमी किंमतीती Kodak नं सादर केले तीन नवीन Smart TV; 4K डिस्प्लेसह अन्य फीचर्स देखील भन्नाट - Marathi News | Kodak launched 4k 7X PRO android tv series india starting from 23999 rupees sales on flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीती Kodak नं सादर केले तीन नवीन Smart TV; 4K डिस्प्लेसह अन्य फीचर्स देखील भन्नाट

4K Smart TV: Kodak TV India नं आपल्या 7X PRO सीरीज अंतगर्त तीन नव्या Smart TV मॉडेल्सची घोषणा केली आहे. ज्यांची किंमत 23,999 रुपयांपासून सुरु होते. ...

पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी - Marathi News | Amazon prime membership price hike up to 50 percent starting december 14  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी

Amazon Prime Membership New Price: आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल. ...

Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा  - Marathi News | Government warning for chrome users update your browser immediately to avoid big loss  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा 

CERT-In च्या रिपोर्टनुसार, समोर आलेल्या दोषांचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या खाजगी माहितीचा वापर करू शकतात. तसेच डिवाइसमध्ये मालवेयर इंजेक्ट करू शकतात. ...

64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स  - Marathi News | Redmi k50 gaming pro phone will be launched with 64mp camera and dimensity 9000 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह Redmi चा स्वस्त गेमिंग फोन होणार लाँच; वेगवान डिस्प्लेसह मिळणार शोल्डर बटन्स 

Redmi K50 Pro Gaming: Redmi K50 Pro Gaming स्मार्टफोनमध्ये 64MP Sony Exmor IMX686 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याची जागा घेऊ शकतो. ...