लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Oppo Find N: ओप्पोनं दिली सॅमसंगला मात; कमी किंमतीत सादर केला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन  - Marathi News | Oppo Find N companys first foldable phone launched during inno day 2021   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo Find N: ओप्पोनं दिली सॅमसंगला मात; कमी किंमतीत सादर केला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 

Oppo Find N: OPPO INNO DAY 2021 दरम्यान OPPO नं आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Find N लाँच केला आहे. लुक आणि डिजाइनच्या बाबतीत Samsung च्या फोल्डेबल फोनप्रमाणे दिसणाऱ्या फोनची किंमत मात्र तुलनेनं खूप कमी आहे.   ...

भारीच! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं आता धमाकेदार फीचर; पाठवण्याआधी ऐकता येणार Voice Message - Marathi News | whatsapp rolls out new voice message preview feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं आता धमाकेदार फीचर; पाठवण्याआधी ऐकता येणार Voice Message

WhatsApp Voice Messages Feature : एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. ...

iPhone 14 Series: आता Apple ही होणार अपग्रेड?; 48MP कॅमेरा, 8GB रॅमसह iPhone 14 येण्याची शक्यता - Marathi News | Apple iphone 14 pro model will get 48mp camera and 8gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Apple ही होणार अपग्रेड?; 48MP कॅमेरा, 8GB रॅमसह iPhone 14 येण्याची शक्यता

iPhone 14 Series: iPhone 14 Pro पंच होल डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात लाईटनिंग पोर्टच्या ऐवजी USB-C पोर्ट मिळेल. अशा अनेक अपग्रेडसह आगामी आयफोन सीरिज बाजारात येऊ शकते. ...

अलर्ट! देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका - Marathi News | over 600 illegal lending apps operating in india says indian government | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! देशात 600 हून अधिक बेकायदेशीर कर्ज देणारे Apps; वेळीच व्हा सावध नाहीतर बसेल मोठा फटका

600 Illegal Apps : युजर्सला 600 बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या Apps बद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. ...

Budget Phone: वारंवार चार्ज करण्याचं झंझट नाही! हा स्वस्त फोन देणार 38 दिवसांचा बॅकअप, जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Budget Phone Tecno Spark 8T Launched with 50mp camera in India Specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वारंवार चार्ज करण्याचं झंझट नाही! हा स्वस्त फोन देणार 38 दिवसांचा बॅकअप, जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Budget Phone Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन 50MP Camera, 5000mAh Battery, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 4GB RAM सह भारतात लाँच झाला आहे. ...

Vivo S12 Launch: एक नव्हे तर दोन शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह येणार Vivo चे स्मार्टफोन; पुढील आठवड्यात होणार लाँच   - Marathi News | Vivo s12 series launch date 22 december 2021 specifications and key details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक नव्हे तर दोन शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह येणार Vivo चे स्मार्टफोन; पुढील आठवड्यात होणार लाँच

Vivo S12 Launch: Vivo S12 स्मार्टफोन लवकरच 50MP सेल्फी आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल. या सीरिज अंतर्गत दोन फोन सादर केले जातील.   ...

Oppo Air Glass: स्मार्टफोन सतत हातात ठेवण्याची गरज नाही; Oppo चा स्मार्ट चष्मा करेल सर्व कामं   - Marathi News | Oppo air glass unveiled at inno day event  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन सतत हातात ठेवण्याची गरज नाही; Oppo चा स्मार्ट चष्मा करेल सर्व कामं  

Oppo Air Glass:  Oppo Air Glass सादर झाला आहे. हा चष्मा सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. यात ओप्पोनं बनवलेल्या मायक्रो प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला आहे. ...

स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | Smartphones affecting relations between parents and children, says study | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Smartphone : सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात. ...