लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन   - Marathi News | OnePlus Nord 2 CE 5G Phone Launch timeline revealed for q1 2022 with price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM सह वनप्लसचा स्वस्त 5G Phone घेणार एंट्री; 65W चार्जिंग स्पीडनं मिनिटांत चार्ज होईल फोन  

OnePlus Nord 2 CE 5G Phone: OnePlus Nord 2 CE भारतात पुढील वर्षी सादर केला जाईल. पुढील वर्षी येणारा हा कंपनीचा देशातील पहिला फोन असू शकतो. ...

काय सांगता? तुमच्या लॅपटॉपमध्ये येत असतील 'या' समस्या तर असू शकतो Virus अटॅक - Marathi News | how to know if your Laptop is infected with virus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? तुमच्या लॅपटॉपमध्ये येत असतील 'या' समस्या तर असू शकतो Virus अटॅक

Laptop Virus : काम करताना अनेकदा लॅपटॉपमध्ये देखील समस्या येतात. लॅपटॉप स्लो चालतो. काही तांत्रिक अडचणींचा सामना करवा लागतो. ...

ऑनलाईन क्लाससाठी परफेक्ट! 7,040mAh बॅटरी, 10.5 इंचच्या मोठ्या डिस्प्लेसह Samsung टॅबलेट सादर  - Marathi News | 7,040mAh Battery tablet device Samsung Galaxy Tab A8 Launched know Price full Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन क्लाससाठी परफेक्ट! 7,040mAh बॅटरी, 10.5 इंचच्या मोठ्या डिस्प्लेसह Samsung टॅबलेट सादर 

Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 मध्ये 4GB RAM, 128GB internal storage, 7,040mAh battery आणि 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. वेगवेगळ्या देशांमध्ये यातील चिपसेट मात्र बदलू शकतो. ...

फक्त 10 मिनिटांत चार्ज होणारे Vivo चे Bluetooth Earphones लाँच; किंमत देखील बजेटमध्ये   - Marathi News | Vivo launched a bluetooth earphones vivo wireless sport lite with noise cancellation feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 10 मिनिटांत चार्ज होणारे Vivo चे Bluetooth Earphones लाँच; किंमत देखील बजेटमध्ये  

Bluetooth Earphones: Vivo नं भारतात Vivo Wireless Sport Lite नेकबँड ब्लूटूथ इयरफोन्स सादर केले आहेत. हे इयरफोन्स वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आले आहेत.   ...

Moto G51 5G: Motorola च्या सर्वात स्वस्त 5G Phone वर मिळतेय सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Motorola moto g51 5g first sale today on flipkart know price in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola च्या सर्वात स्वस्त 5G Phone वर मिळतेय सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी  

Moto G51 5G: Moto G51 5G स्मार्टफोन आजपासून Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन डिस्काउंट आणि ऑफर्ससह विकत घेता येईल.   ...

Power Bank: भारीच! आली जगातील पहिली 100W चार्जिंग स्पीड आलेली पॉवरबँक; मिनिटांत फुल चार्ज होईल फोन   - Marathi News | Worlds first fastest 100w power bank launched check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Power Bank: भारीच! आली जगातील पहिली 100W चार्जिंग स्पीड आलेली पॉवरबँक; मिनिटांत फुल चार्ज होईल फोन  

Power Bank: जगातील पहिली 100W फास्ट चार्जिंग असलेली पॉवरबँक लाँच झाली आहे. यामुळे फक्त काही मिनिटांत फोन चार्ज करता येईल.   ...

Budget Laptop: फक्त 6000 रुपयांमध्ये घरी आणा हा भारी लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह मिळतोय Windows 11 सपोर्ट   - Marathi News | Infinix inbook x1 first sale today get these laptop in just rs 6000 per month check offers price specifications and all details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6000 रुपयांमध्ये घरी आणा हा भारी लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह मिळतोय Windows 11 सपोर्ट  

Budget Laptop: Infinix नं आपली InBook X1 सीरीज काही दिवसांपूर्वी भारतात सादर केली होती. या सीरिज अंतगर्त Infinix InBook X1, InBook X1 Pro असे दोन लॅपटॉप तीन प्रोसेसर व्हेरिएंटसह सादर करण्यात आले आहेत. ...

Xiaomi 12 Pro: छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह येऊ शकतो Xiaomi चा जबरदस्त फोन; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस   - Marathi News | Xiaomi 12 pro smartphone may launch with under display camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह येऊ शकतो Xiaomi चा जबरदस्त फोन; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  

Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro स्मार्टफोन छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा फोन अस्तित्वात आल्यास Xiaomi MIX 4 नंतर Xiaomi 12 Pro कंपनीचा दुसरा फोन असेल जो CUP (कॅमेरा अंडर पॅनल) टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.   ...