दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने पुन्हा असहकाराचे अस्त्र उगारले आहे. यामुळे दहावी बारावीच्या परिक्षांवर टांगती तलवार उभी राहिली आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन पंचायत समिती सभापती अर्चना राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. ...
अकोला: राज्य, जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वेतनश्रेणी, थकबाकीसह देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती सुक्रे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय बेंचने गुरुवारी दिला. ...
तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करा यासह अन्य मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी निळकंठ सिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली. ...
विद्यार्थी आजारी असल्याने नियमानुसार दुसरा विद्यार्थी त्याच्या सोबतीला रूममध्ये थांबला होता. मात्र, तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूममध्ये दिसताच शिक्षकाने ‘त्या’ विद्यार्थ्याला कुठलीही चौकशी न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डाव्या हातावर ल ...