लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड - Marathi News | Rajasthan Bluetooth chappals how some tried to cheat in top rajasthan exam know more details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड

ही टोळी डिव्हाइस असलेल्या चपलेच्या (Device fitted slippers) माध्यमाने परीक्षेत कॉपी करण्यासाठी सक्रीय होती. ...

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी? - Marathi News | Permission to start school from October 4 but when schools will reopen in mumbai bmc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी, पण मुंबईत शाळांची घंटा वाजणार कधी?

महापालिका शिक्षणाधिकारी सोमवारी सादर करणार प्रस्ताव. ...

अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला - Marathi News | The doors will finally open; October 4 of knowledge, and October 7 of God | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते.  ...

शिक्षिकांनी क्लासरूममध्ये लावले ठुमके, डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल, आता... - Marathi News | Teachers make Dance in classroom, dance video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शिक्षिकांनी क्लासरूममध्ये लावले ठुमके, डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल, आता...

Viral Video: उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील एका शाळेच्या क्लासरूममध्ये शिक्षिकांनी ठुमके लावत केलेल्या डान्सची सध्या जोरदार चर्चा आहे. या शिक्षिकांनी एकापाठोपाठ एक अनेक फिल्मी गाण्यांवर जोरदार डान्स केला. ...

मेरिटचे मारेकरी; ...तर भविष्यातील ही अशी डॉक्टर मंडळी रुग्णांच्या जिवाशी किती भयंकर खेळ करतील - Marathi News | Merit Killers Editorial on NEET scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेरिटचे मारेकरी; ...तर भविष्यातील ही अशी डॉक्टर मंडळी रुग्णांच्या जिवाशी किती भयंकर खेळ करतील

मेरिटच्या अशा सगळ्या मारेकऱ्यांचा सीबीआयने शोध घेण्याची व सामान्यांच्या जीविताशी संबंधित ती वाळवी खणून काढण्याची गरज आहे. सोबतच राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमध्येच ठेवायचे की तमिळनाडूप्रमाणे बाहेर काढायचे, यावर गंभीर चिंतन व्हावे. ...

१५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा - Marathi News | coronavirus to be reviewed in 15 days; the school bell will ring after Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा

राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील. ...

दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई - Marathi News | 6 government employees with links to terrorists fired; Action of Government of Jammu and Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाई

Jammu and Kashmir Govt sacked six of its employees : ज्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, त्यात काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग येथील शिक्षक हमीद वानी याचा समावेश आहे. ...

Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण - Marathi News | Vaccination of more than 20,000 teachers and non-teaching staff in Pune is incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

रुग्णसंख्या कमी होत असल्यानं शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू होण्याची शक्यता ...