४ ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आदेश आहे. बहुतांश शिक्षकांच्या यापूर्वीच आरटीपीसीआर चाचण्याही आटोपलेल्या आह ...
मात्र जिल्ह्यातील एकूण ३४ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी शाळेत कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ९९ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अनुद ...
या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करू न आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करू न घेण्याचे आदेश सर्व संबंध ...