लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

होमवर्क न केल्यानं शिक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सातवीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The teacher beaten student due to not complete his homework; The unfortunate death of student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होमवर्क न केल्यानं शिक्षक भडकला अन् लाथाबुक्क्यांनी मारलं; पोराचा जीव घेतला

गणेशनं त्याच्या वडिलांना १५ दिवसापूर्वी सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक मनोज विनाकारण त्याला मारहाण करतात ...

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षाची सक्तमजुरी  - Marathi News | Molestation of a minor student; Five years prisonment to the teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षाची सक्तमजुरी 

Molestation of a minor student : भुसावळ येथील सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांनी बुधवारी हा निकाल दिला.  ...

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार? - Marathi News | zp govt employees facing challenges due to inter district transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...

विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पेपरमधील उत्तर पाहून व्हाल हैराण; वाचा, नेमका काय आहे 'हा' किस्सा - Marathi News | students funny answer sheet bhakra nangal dam goes viral on all social media platforms | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पेपरमधील उत्तर पाहून व्हाल हैराण; वाचा, नेमका काय आहे 'हा' किस्सा

Students funny answer sheet : विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

Video - मीच होणार मुख्याध्यापक! शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच दोन शिक्षकांमध्ये जोरदार राडा; तुफान हाणामारी - Marathi News | Video champaran when two teachers started sparring in front of beo to become headmaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मीच होणार मुख्याध्यापक! शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच दोन शिक्षकांमध्ये जोरदार राडा; तुफान हाणामारी

Two teachers fighting video : आपल्यालाच मुख्याध्यापक करा, या मागणीसाठी दोन शिक्षक अधिकाऱ्यांसमोर एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. ...

ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य - Marathi News | Where there's female staff, either principal or Male teacher takes saridon says Rajasthan education minister govind singh dotasara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य

"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते." ...

लक्झेमबर्गमध्ये शिक्षकांना ५८ लाखांचे वार्षिक वेतन; त्यानंतर स्वित्झर्लंड, जर्मनीचा क्रमांक - Marathi News | 58 lakh annual salary for teachers in Luxembourg after Switzerland, Germany give higher salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' देशात शिक्षकांना मिळतो जगात सर्वाधिक पगार; वार्षिक वेतन तब्बल ५८ लाख

शिक्षकांना सर्वाधिक पगार देणाऱ्या देशांच्या यादीत नॉर्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तिथे शालेय शिक्षकाला वार्षिक ३५ लाख रुपये पगार मिळतो. ...

‘हम बच्चों ने ठाना है - कोरोना को हराना है’ घोषणा देत पुण्यात विदुषकानं केलं विद्यार्थ्यांचं स्वागत - Marathi News | Welcoming students in Pune a start school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हम बच्चों ने ठाना है - कोरोना को हराना है’ घोषणा देत पुण्यात विदुषकानं केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

आपल्या पाल्यांच्या या विदूषकांसहच्या आपलेपणाच्या स्वागताने पालकही भारावले होते. ...