लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात... - Marathi News | Trolley attached to motorcycle, teachers take children to school ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकलला जोडली ट्रॉली, शिक्षक मुलांना शाळेत नेतात...

Deshi jugad News: आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील  यांनी उपाय शोधून काढला आहे. ...

Education News: गुरुजी पेशाकडे वाढताेय कल! बीएड अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल - Marathi News | Education News: Guruji is moving towards profession! BEd course seats are full | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :गुरुजी पेशाकडे वाढताेय कल! बीएड अभ्यासक्रमाच्या जागा फुल्ल

Education News: शिक्षकी पेशासाठी बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट होत असल्याची ओरड ऐकू येत असताना, प्रत्यक्ष मात्र बीएड प्रवेशांत वाढ झाली आहे. ...

बाथरुममध्ये मोबाइल लपवून शिक्षिकेचा काढला व्हिडीओ - Marathi News | Video of the teacher hiding her mobile phone in the bathroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाथरुममध्ये मोबाइल लपवून शिक्षिकेचा काढला व्हिडीओ

पुण्यातील प्रकार : बाथरूममध्ये शिक्षिकेलाच दिसला कॅमेरा ...

तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले... - Marathi News | Madhya Pradesh government asked teachers about third children; got teachers' strange answers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले...

विचित्र कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे.  ...

गुरुजी तुम्हीसुद्धा... चंद्रपुरात शिक्षकच निघाला गांजा तस्कर - Marathi News | Guruji, you too ... only a teacher went to Chandrapur to smuggle cannabis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुरुजी तुम्हीसुद्धा... चंद्रपुरात शिक्षकच निघाला गांजा तस्कर

१२० किलो गांजासह दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई ...

... म्हणून दर पाच वर्षांनी शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी - Marathi News | Teacher's character will be checked every five years, education dept | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून दर पाच वर्षांनी शिक्षकांची होणार चारित्र्य पडताळणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने कसली कंबर ...

आईच्या ६० वर्षीय प्रियकराने ८वीच्या विद्यार्थिनीवर केला बलात्कार, शिक्षिकेला सांगितली वेदनादायक कहाणी - Marathi News | Mother's 60-year-old boyfriend rapes 8th student, tells painful story to teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या ६० वर्षीय प्रियकराने ८वीच्या विद्यार्थिनीवर केला बलात्कार, शिक्षिकेला सांगितली वेदनादायक कहाणी

Rape Case : निरागस मुलीने याबाबतची माहिती आईलाही दिली, मात्र प्रियकराला फटकारण्याऐवजी तिने मुलीला गप्प केले. ...

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक - Marathi News | teacher with partner arrested by local crime branch smuggling ganja to chandrapur from telangana via gadchiroli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली. ...