लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

व्हाॅट्सअपला सुसाईड नोटचे स्टेटस ठेवून शिक्षकाने संपविले जीवन - Marathi News | A teacher ended his life by putting suicide note status on WhatsApp | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हाॅट्सअपला सुसाईड नोटचे स्टेटस ठेवून शिक्षकाने संपविले जीवन

पैशासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप : गुन्हा दाखलसाठी नातेवाईक आक्रमक ...

ना फाईल, ना वशिला; 'या' शाळेत विद्यार्थ्यांच्या गुप्त मतदानाने होते आदर्श शिक्षकाची निवड - Marathi News | Neither file, nor Vashila; In EBK Urdu school, the ideal teacher is chosen by secret ballot of students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ना फाईल, ना वशिला; 'या' शाळेत विद्यार्थ्यांच्या गुप्त मतदानाने होते आदर्श शिक्षकाची निवड

या शाळेतील शिक्षकांना प्रशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची वाट पाहावी लागत नाही. ...

दे दणादण! शिक्षक दिनी केक कापण्यावरून कॉलेजचे शिक्षक आणि प्रिन्सिपलमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | inter college teacher and principal clashed over cake cutting on teachers day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! शिक्षक दिनी केक कापण्यावरून कॉलेजचे शिक्षक आणि प्रिन्सिपलमध्ये तुंबळ हाणामारी

शिक्षक दिनी केक कापण्यावरून कॉलेजचे प्रिन्सिपल आणि शिक्षकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद इतका वाढला की तुफान राडाच पाहायला मिळाला. ...

आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका - Marathi News | Teachers' Day : meet Vaishali Gedam, a teacher who inspires tribal kids in Gogunda village chandrapur -Maharashtra. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका

शिक्षक दिन विशेष : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम, आदिवासी मुलांसह जगत, शिकत-शिकवत एक वेडं स्वप्न बघणारी आणि ते प्रत्यक्षात जगणारी एक जगावेगळी शिक्षिका. Teachers' Day ...

शिक्षकदिन ठरला आंदोलन दिन, हार तुऱ्याच्या दिवशी झळकल्या काळ्या फिती - Marathi News | Teacher's Day became a protest day, black ribbons were displayed on the day of garlands | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकदिन ठरला आंदोलन दिन, हार तुऱ्याच्या दिवशी झळकल्या काळ्या फिती

जिल्हा परिषदेपुढे शिक्षकांनी केली घोषणाबाजी ...

शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Recruit teachers or else bring down the chairs, Yuva Sena's Bombing Movement in Sawantwadi on Teacher's Day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी ... ...

बुलढाण्यात शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम - Marathi News | Teachers' work by wearing black ribbons on Teacher's Day in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम

विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ कमी मिळतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई, लिपिक आणि मुख्याध्यापक यांची सर्व कामे शिक्षकांनाच करावी लागतात ...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणार पाचव्या सत्रात प्रवेश; विद्यापीठाचा तात्पुरता दिलासा - Marathi News | Engineering students will get admission in fifth semester Temporary relief of the University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणार पाचव्या सत्रात प्रवेश; विद्यापीठाचा तात्पुरता दिलासा

येणाऱ्या पाचव्या हिवाळी सत्र ऑक्टाेबर २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विषय उत्तीर्ण हाेणे गरजेचे ...