लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

Tata Nexon EV Fire : टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं… - Marathi News | tata motors first statement on nexon ev fire incident know what compnay said see video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. ...

Video: टाटा नेक्सॉन ईव्ही देखील पेटली; मुंबईजवळच्या वसईतील घटना - Marathi News | Tata Nexon EV catches fire video: Incidents in Vasai near Mumbai | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: टाटा नेक्सॉन ईव्ही देखील पेटली; मुंबईजवळच्या वसईतील घटना

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाटा मोटर्सने यावर स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनी टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करेल. यानंतरच या घटनेवर माहिती देईल.  ...

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवालांचा जबरदस्त स्टॉक! या शेअरनं 1 लाखाचे केले 5 कोटी, आपल्याकडे आहे? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Portfolio Rakesh Jhunjhunwala's tremendous stock tata group titan share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांचा जबरदस्त स्टॉक! या शेअरनं 1 लाखाचे केले 5 कोटी, आपल्याकडे आहे?

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. ...

Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक - Marathi News | tatas powerful suv coming to stop talking about hyundai creta see features and look | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल. ...

एअर इंडियात बदल हवाच; त्यासाठी जादूची छडी नाही, Tata कंपनीनं दिले मोठे संकेत - Marathi News | Air India needs change There is no magic wand big hint given by the Tata company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियात बदल हवाच; त्यासाठी जादूची छडी नाही, Tata कंपनीनं दिले मोठे संकेत

एअर इंडियाच्या पुनरुत्थानासाठी अनेक कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ...

मस्तच! आता पोलिसांना मिळणार इलेक्ट्रिक कार; TATA ची ‘ही’ EV ताफ्यात दाखल होणार - Marathi News | kolkata police added 17 new tata nexon electric suv in their fleet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मस्तच! आता पोलिसांना मिळणार इलेक्ट्रिक कार; TATA ची ‘ही’ EV ताफ्यात दाखल होणार

पोलिसांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कारचा समावेश केला जात असून, तो भविष्यात आणखी वाढेल, असे सांगितले जात आहे. ...

Air India: विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Air India: Tata Group takes big decision regarding Air India planes lying at airports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळांवर पडून असलेल्या एअर इंडियाच्या विमानांबाबत टाटांनी घेतला मोठा निर्णय

Air India, Tata: एअर इंडियाची मालकी टाटा समुहाजवळ गेल्यापासून या कंपनीच्या विमानसेवेमध्ये फार मोठे बदल दिसून येत आहे. बदलांच्या या क्रमात टाटा समुहाने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. या ...

रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड - Marathi News | Ratan Tata's Tata Project Limited to build Noida's Jewar airport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांची कंपनी उभारणार जेवर एअरपोर्ट, L&Tसह दिग्गज कंपन्यांना धोबीपछाड

प्रयागराज विमानतळानंतर आता नोएडा विमानतळाच्या बांधकामाचा प्रोजेक्ट टाटांना मिळाला आहे. ...