लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग - Marathi News | Vistara announces anniversary sale, domestic fares starting at Rs 1899; bookings open | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group ची 'ही' एअरलाइन्स देतेय स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी, 12 जानेवारीपर्यंत करा बुकिंग

Vistara announces anniversary sale : टाटा ग्रुपची (Tata Group) प्रीमियम एअरलाइन्स विस्तारा तुम्हाला कमी पैशात तिकीट बुक (Ticekt Booking) करण्याची संधी देत ​​आहे. ...

एअर इंडिया: महिलेवर लघुशंका करणारा विकृत गजाआड; होता एका कंपनीचा उपाध्यक्ष - Marathi News | Air India: Shankar Mishra arrested who urinating on woman passenger from bengluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एअर इंडिया: महिलेवर लघुशंका करणारा विकृत गजाआड; होता एका कंपनीचा उपाध्यक्ष

दिल्ली पोलीस आता या शंकरला दिल्लीला नेणार आहेत. शंकर मिश्रावर २४ दिवसांनी कारवाई झाली आहे. ...

Maruti, Mahindra, Hyundai ला जे जमलं नाही, ते Tata करणार; फक्त 10 लाखांत नव्या जमान्याची कार आणणार! - Marathi News | What Maruti, Mahindra, Hyundai could not do Tata will do Will bring a new tata punch ev in just 10 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti, Mahindra, Hyundai ला जे जमलं नाही, ते Tata करणार; फक्त 10 लाखांत नव्या जमान्याची कार आणणार!

टाटा मोटर्स आपला इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ बळकट करण्यासंदर्भात काम करत आहे. ...

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर... - Marathi News | Air India |Drunk man pees on female passenger, victim complained directly to the chairman of the Tata Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Air India: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने केली लघवी; सव्वा महिना झाला तरी... - Marathi News | Air India: Shocking! Drunk passenger urinates on woman on Air India flight; Even after half a month no action taken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने केली लघवी; सव्वा महिना झाला तरी...

मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने महिलेवर लघवी केली आहे. ही घटना न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडली आहे. ...

विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV - Marathi News | Forget Tata Nexon Maruti brings a stunning SUV under Rs 10 lakh know about the launch price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV

नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ...

Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai ला मागे टाकत आली नंबर- 2 वर - Marathi News | Maruti sold the most cars and tata motors become number 2 in best selling in december 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! आली नंबर- 2 वर

दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या  क्रमांकावर गेली आहे. ...

रतन टाटांच्या निकटवर्तीयाचे निधन; झाले भावूक, म्हणाले 'विसरू शकत नाही' - Marathi News | Former Tata Sons director RK Krishnakumar dies in Mumbai; Ratan Tata gets Emotional | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या निकटवर्तीयाचे निधन; झाले भावूक, म्हणाले 'विसरू शकत नाही'

कृष्णकुमार यांना पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आले होते. टाटाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...