लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

एअर इंडियाच्या विमानाला आग! अबुधाबी-कालिकत फ्लाईटलाच्या डाव्या इंजिनला आग, आपत्कालीन लँडिंग - Marathi News | air india abu dhabi calicut flight make emergency landing afte left engine caught fire all passengers are safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानाला आग! अबुधाबी-कालिकत फ्लाईटलाच्या डाव्या इंजिनला आग, आपत्कालीन लँडिंग

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबू धाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. ...

Share Market Investment: ₹५६५वर जाणार TATAचा शेअर! कंपनीला झालाय ३०४३ कोटींचा मोठा नफा; तुम्ही घेणार का?  - Marathi News | share market investment tata motors share may go up to 565 rupees experts suggest to buy after strong third quarter result | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५६५वर जाणार TATAचा शेअर! कंपनीला झालाय ३०४३ कोटींचा मोठा नफा; तुम्ही घेणार का? 

Share Market Investment: टाटा ग्रुपची कंपनी यशस्वी घोडदौड करत असून, तिसऱ्या तिमाहीत कंपनीने नफा नोंदवला आहे. ...

Tata Trusts New CEO: टाटा ट्रस्टमध्ये खांदेपालट! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ; अपर्णा उप्पलुरी सीओओ - Marathi News | Tata Trusts New CEO: Siddharth Sharma is the new CEO; Aparna Uppaluri COO appoinetd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ट्रस्टमध्ये खांदेपालट! सिद्धार्थ शर्मा नवे सीईओ; अपर्णा उप्पलुरी सीओओ

टाटा ट्रस्टच्या वतीने निवेदन जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  ...

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट - Marathi News | Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. ...

Tata Group: टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले' - Marathi News | Tata Group company Vistara turned profitable for the first time in 8 years; Air India 'starved' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची कंपनी गेल्या ८ वर्षांत पहिल्यांदाच फायद्यात आली; एअर इंडियाने 'तारले'

टाटाच्या जवळपास सर्वच कंपन्या मोठ्या नफ्यात आहेत. काही वर्षांपूर्वी तोट्यावर तोटा सहन करणारी टाटा मोटर्सही आता फायद्यात आहे. ...

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम - Marathi News | Pakistan Economic Crisis: Indian companies are worried about the situation in Pakistan; Tata-Jindal's business will have a big impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानातील परिस्थितीने भारतीय कंपन्या चिंतेत; टाटा-जिंदालच्या व्यवसायावर होणार मोठा परिणाम

Pakistan Economic Crisis : टाटा आणि जिंदालसह अनेक कंपन्यांचे पाकिस्तानता व्यवसाय सुरू आहेत. ...

आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Adani will enter water purifier treatment and distribution sector now, fight with Tata directly Know the complete plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ...

टाटा पंच, खप खप खपली पण...; २०२२ मधील सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती, 30 गाड्यांची लिस्ट... - Marathi News | Which is the best selling car in 2022 Tata punch, Nexon?; List of 30 cars sale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा पंच, खप खप खपली पण...; २०२२ मधील सर्वाधिक विकली गेलेली कार कोणती, 30 गाड्यांची लिस्ट...

२०२२ मध्ये हॅचबॅक आणि SUV/क्रॉसओव्हर्स/MUV विकल्या गेल्या होत्या. मारुती डिझायर ही एकमेव सेदान टॉप 10 मध्ये होती. ...