लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
अमेरिकेसाठी मोस्ट वाँटेड अफगाणिस्तानचा गृहमंत्री - Marathi News | Home Secretary of the Most Wanted Afghanistan for America pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेसाठी मोस्ट वाँटेड अफगाणिस्तानचा गृहमंत्री

हक्कानी मास्टरमाइंड हक्कानीवर अमेरिकेचे ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ...

आजचा अग्रलेख - तालिबानचे 'मोस्ट वाँटेड' मिनिस्टर्स - Marathi News | Most Wanted Ministers of talibaan in afghanistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - तालिबानचे 'मोस्ट वाँटेड' मिनिस्टर्स

अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते ...

Taliban: अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा - Marathi News | mehbooba mufti make statement on new taliban govt in afghanistan after farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानमधील नवे तालिबान सरकार शरियानुसार चालावे; मेहबुबा मुफ्तींची अपेक्षा

नॅशनल काँग्रेसचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे स्वागत करत केले आहे. ...

OMG! सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी ट्रेनिंग देत होता; आता तालिबान सरकारमध्ये बनला मंत्री - Marathi News | Taj Meer Was training to become a suicide bomber; Now he has a minister in the Taliban government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी ट्रेनिंग देत होता; आता तालिबान सरकारमध्ये बनला मंत्री

रिपोर्टनुसार, ताज मीरने पाकिस्तानच्या पेशावर इथं राहून जनरल अब्दुलला ठार करण्यासाठी मुल्ला शिरीनसोबत प्लॅनिंग केले होते. ...

Afghanistan Crisis: तालिबानच्या दहशतीला चपराक, रोखलेल्या बंदुकीसमोर निडरपणे उभी राहिली महिला - Marathi News | Afghanistan Crisis: Women stand fearless in the face of Taliban terror | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या दहशतीला चपराक, रोखलेल्या बंदुकीसमोर निडरपणे उभी राहिली महिला, मग...

Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी तालिबानविरोधात शेडको महिलांनी पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यानची अनेक छायाचित्रे आता समोर आली आहेत. ...

टायगर अभी जिंदा है! पंजशीरमध्ये तालिबानविरोधात NRFची मोठी घोषणा; स्वतंत्र कॅबिनेट नेमणार - Marathi News | panjshir resistance front parallel government in afghanistan to taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टायगर अभी जिंदा है! पंजशीरमध्ये तालिबानविरोधात NRFची मोठी घोषणा; स्वतंत्र कॅबिनेट नेमणार

अफगाणिस्तानातून मोठी अपडेट आली आहे. तालिबाननं देशावर कब्जा केला असला तरी पंजशीरमध्ये अजूनही तालिबान्यांविरोधातील लढाई संपलेली नाही. कारण नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटनं (NRF) एक महत्त्वाची घोषणा केलीय. जाणून घेऊयात.. ...

Taliban: तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | farooq abdullah statement over taliban form government in afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबान इस्लामिक तत्त्वांचे पालन करून सुशासन देतील; फारुक अब्दुल्लांनी व्यक्त केला विश्वास

Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबान चांगले शासन चालवतील, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला आहे. ...

तालिबानच्या भीतीमुळे अफगाण नागरिकांचे पलायन, पाकिस्तानने २०० हून अधिक लोकांना परत पाठवले - Marathi News | pakistan deports afghanistan nationals illegal entry via border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या भीतीमुळे अफगाण नागरिकांचे पलायन, पाकिस्तानने २०० हून अधिक लोकांना परत पाठवले

pakistan deports afghanistan nationals : DAWN वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता अशा 200 पेक्षा जास्त नागरिकांना अफगाणिस्तानात परत पाठवले आहे. ...