लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख - Marathi News | afghanistan taliban kabul president ashraf ghani ran away afghan student came to delhi expressed his pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन. ...

Taliban in Afghanistan : जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते - Marathi News | When Taliban murdered Afghanistan then president Najibullah in 1996 after took over Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते

Taliban : याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं. ...

Afghanistan Taliban Crisis:  “आम्हाला एकटं सोडू नका”; अफगाणिस्तानात अडकलं क्रिकेटर राशिद खानचं कुटुंब - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: Rashid Khan Not Able To Get His Family Out Of Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला एकटं सोडू नका, कुणीतरी वाचवा"; IPL खेळाडूचं कुटुंब अफगाणिस्तानात अडकलं

सध्या काबुल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील परिस्थितीत चिघळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. ...

एअरलिफ्ट लांबणीवर! अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं भारताच्या मोहिमेला ब्रेक - Marathi News | Afghanistan crisis Kabul Airspace Closed Air India Flight To Afghan Capital Cant Operate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरलिफ्ट लांबणीवर! अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं भारताच्या मोहिमेला ब्रेक

एअर इंडियाची दोन विमानं स्टँडबाय मोडवर; पण एअरस्पेस बंद असल्यानं एअरलिफ्टला ब्रेक ...

VIDEO: देश सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, विमानात बसताना शेकडो लोकांमध्ये चेंगरा-चेंगरी - Marathi News | hundreds afghans climb into an aeroplane to fly out of country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: देश सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, विमानात बसताना शेकडो लोकांमध्ये चेंगरा-चेंगरी

Afghanistan Crisis: तालिबानच्या अफगाणिस्तानात राहायचं नाही, एवढाच नागरिकांचा निर्धार. ...

कुणाच्याही घरात परवानगीशिवाय प्रवेश करू नका, तालिबानच्या सर्व सैनिकांना सूचना - Marathi News | after entering in Kabul, Taliban issued important instructions to all its troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुणाच्याही घरात परवानगीशिवाय प्रवेश करू नका, तालिबानच्या सर्व सैनिकांना सूचना

काबूल: तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ... ...

अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी - Marathi News | Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश

Afghanistan president Ashraf Ghani flees country as Taliban captures Kabul : राष्ट्रपती भवनाचा ताबा घेताच तालिबान्यांनी त्याचे नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे केले. या घटनेनंतर ठिकठिकाणी चकमकी, गोळीबार सुरू आहे. ...

अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले - Marathi News | The city of Jalalabad in Afghanistan is under Taliban control, leaving only Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले

Afghanistan Taliban News: तालिबानने अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि उत्तर भागावर ताबा मिळवला आहे. ...