लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
जगभर: तालिबानी कायदा- पत्नी 'गुलाम', पती 'स्वामी'! - Marathi News | Around the world: Taliban law - wife 'slave', husband 'master'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: तालिबानी कायदा- पत्नी 'गुलाम', पती 'स्वामी'!

अफगाणिस्तानात तालिबान सरकारनं लागू केलेल्या नव्या फौजदारी कायद्यानुसार महिलांना 'गुलाम' तर पतींना 'स्वामी' किंवा 'मालका'चा दर्जा देण्यात आलाय. ...

पाकिस्तान तालिबानला आधीच घाबरला; हल्ला टाळण्यासाठी १० अब्ज रुपयांची 'डील' करण्याची धडपड - Marathi News | pakistan proposing 10 billion deal for afghanistan to avoid attack from taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान तालिबानला आधीच घाबरला; हल्ला टाळण्यासाठी १०,००० मिलियनची 'डील'?

Pakistan Taliban Conflict: पाकिस्तान-तालिबान तणाव शिगेला; कधीही युद्ध भडकू शकते ...

एका फतव्यानं पेच वाढला, २ देश युद्धासाठी पेटले; पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष का थांबेना? - Marathi News | What are the reasons behind the conflict between Afghanistan and Pakistan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका फतव्यानं पेच वाढला, २ देश युद्धासाठी पेटले; पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्ष का थांबेना?

पाकिस्तानच्या या हल्ल्यात १६ लोकांचा मृत्यू झाला असून ज्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे असं अमेरिकन मानवाधिकार संघटनेने माहिती दिली ...

'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर.. - Marathi News | javed akhtar lash out taliban law allowing domestic violence husband beating wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'बायकोला मारहाण करा, पण हाडं मोडू नका', तालिबानचा नवा कायदा; जावेद अख्तर म्हणाले- धर्माच्या नावावर..

Javed Akhtar on Taliban New law of domestic violence: तालिबानच्या नव्या कायद्यानुसार घरगुती हिंसाचाराला कायदेशीर मान्यता ...

पाकने तालिबानच्या राजदूताला बोलावले अन् चांगलेच सुनावले; ११ सैनिक मारले गेल्यावर दिला इशारा - Marathi News | pakistan summoned taliban ambassador and gave him a stern warning after 11 soldiers were dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने तालिबानच्या राजदूताला बोलावले अन् चांगलेच सुनावले; ११ सैनिक मारले गेल्यावर दिला इशारा

Pakistan And Afghanistan News: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ताणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; तालिबानचा अजब फतवा! - Marathi News | Taliban New Law: Domestic Violence Legalized with Conditions to Hide Injuries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; तालिबानचा अजब फतवा!

Taliban New Law: अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या तालिबानने आता क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. ...

विशेष लेख: तालिबानची गर्भनिरोधकांवर बंदी, मुलांची सक्ती - Marathi News | Special article: Taliban ban on contraception, forcing children | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: तालिबानची गर्भनिरोधकांवर बंदी, मुलांची सक्ती

अफगाणिस्तानात तालिबाननं महिलांवरील अत्याचाराची आता परिसीमा गाठली आहे. महिलांचं जगणं त्यांनी अक्षरश: नकोसं करून टाकलं आहे. आधीच अनेक बंधनांनी तालिबाननं स्त्रियांना जखडून ठेवलं आहे, त्यात आता नवा फतवा काढताना अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारनं महिलांसाठी ...

धक्कादायक! अफगाणिस्तानात 'गुलामगिरी' कायदेशीर; मौलानांना गुन्हे माफ, नागरिकांची 'लायकी' पाहून शिक्षा...   - Marathi News | Shocking! 'Slavery' is legal in Afghanistan; Maulanas are pardoned for crimes, citizens are punished based on their 'worthiness'... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! अफगाणिस्तानात 'गुलामगिरी' कायदेशीर; मौलानांना गुन्हे माफ, नागरिकांची 'लायकी' पाहून शिक्षा...  

Afghanistan Taliban slavery news : तालिबानने अफगाणिस्तानात नवा फौजदारी कायदा लागू केला असून, त्यात गुलामगिरीला (Ghulami) कायदेशीर स्थान दिले आहे. मुल्ला-मौलवींसाठी विशेष सवलती आणि समाजाची विभागणी यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...