वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली ...
येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्या ...
वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली. ...
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट ...
पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...
येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस ...