लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

शर्तभंग केल्याप्रकरणी 'ह्या' प्रकारातील जमिनी आता शासनजमा होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Lands of this type will now be transferred to the government in case of breach of condition; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शर्तभंग केल्याप्रकरणी 'ह्या' प्रकारातील जमिनी आता शासनजमा होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जमिनींचे वर्ग-१ आणि वर्ग-२ असे दोन प्रकार आहेत. त्यातील वर्ग-२ जमिनींमध्ये देवस्थान, प्रकल्पग्रस्त, वतन, पुनर्वसन, सीलिंग, आदिवासी तसेच शासनाकडून वाटप केलेल्या किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. ...

वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन दर जाहीर; शेतजमिनींना मिळणार १ कोटी ४२ लाखांचा दर - Marathi News | Land acquisition rate announced for Vadhavan Port project; Agricultural lands will get a rate of Rs 1 crore 42 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन दर जाहीर; शेतजमिनींना मिळणार १ कोटी ४२ लाखांचा दर

vadhavan bandar bhu sampadan डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भूसंपादनाचा दर जाहीर करण्यात आला आहे. ...

राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी; कोणत्या विभागात कुठे होणार कार्यालय? - Marathi News | Approval for 11 additional District Collector offices in the state; Where will the office be located in which department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी; कोणत्या विभागात कुठे होणार कार्यालय?

additional collector वाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. ...

नायब तहसीलदार यांच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून नाव लावण्याची पत्नीची मागणी  - Marathi News | Wife demands to include name as heir in Naib Tehsildar Prathamesh Bhurke's service book | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नायब तहसीलदार यांच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून नाव लावण्याची पत्नीची मागणी 

लातूरच्या अंबाजोगाई मार्गावर बनसोडे रुग्णालय परिसरात राहणाऱ्या प्राची भुर्के यांनी ठाणे जिल्हाधिकारी सह शासनास लेखी निवेदन दिले आहे. ...

रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार? - Marathi News | Now you will get maize along with wheat from ration shops; How much maize will which beneficiaries get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

ration maka vatap राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. ...

भोगवटदार शेतकऱ्यांना जमीनवाटप; कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर - Marathi News | Land distribution to Bhogwatdar farmers; Bhogwatdar Class-2 lands received by the clan converted to Class-1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगवटदार शेतकऱ्यांना जमीनवाटप; कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रुपांतर

शेतकऱ्यांना कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात वाटप करण्यात आल्या. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | 2,268 farms will be made open and strong in this district of the state; District Collector orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात २ हजार २६८ शेतरस्ते होणार मोकळे व मजबूत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...

शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प - Marathi News | Disputes regarding ownership of sub-shares of agricultural lands will now be resolved; 'This' pilot project is starting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प

pot hissa mojani राज्यातील कोट्यवधी भूखंडांना आता भूआधार क्रमांक मिळणार असून, यासाठी राज्यातील सर्व सर्व्हे क्रमांकांमध्ये तसेच गटांमध्ये तयार झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ...