लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
Taapsee Pannu : प्लीज, आमचा चित्रपटही बायकॉट करा..., तापसी पन्नू -अनुराग कश्यपची अजब डिमांड, पण का? - Marathi News | Taapsee Pannu requests netizens to boycott her film Dobaaraa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, आमचा चित्रपटही बायकॉट करा..., तापसी पन्नू -अनुराग कश्यपची अजब डिमांड, पण का?

Taapsee Pannu On Film Boycott: तापसी व अनुराग दोघांनी आपल्या ‘दोबारा’ या चित्रपटाला बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...

Taapsee Pannu : माझं सेक्स लाईफ इतकं इंटरेस्टिंग नाही..., तापसी पन्नू असं का म्हणाली? - Marathi News | Know why Taapsee Pannu did not appear on Koffee With Karan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Taapsee Pannu : माझं सेक्स लाईफ इतकं इंटरेस्टिंग नाही..., तापसी पन्नू असं का म्हणाली?

Taapsee Pannu : तापसी पन्नू बेधडक बोलते. सध्या तिच्या अशाच एका बेधडक वक्तव्याची चर्चा होतेय... ...

तापसी पन्नू 'दोबारा'मध्ये दिसणार वेगवेगळ्या लूकमध्ये! - Marathi News | Taapsee Pannu will be seen in 'Dobara' in different looks! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू 'दोबारा'मध्ये दिसणार वेगवेगळ्या लूकमध्ये!

Taapsi Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तापसी पन्नूला बॉलिवूडमध्ये झाली १२ वर्षे पूर्ण, गॉडफादर नसतानाही कमावलं नाव - Marathi News | Taapsee Pannu completed 12 years in Bollywood, earned a name even without a godfather | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूला बॉलिवूडमध्ये झाली १२ वर्षे पूर्ण, गॉडफादर नसतानाही कमावलं नाव

Taapsi Pannu: तापसी पन्नू ही सर्वात दमदार अभिनेत्रींपैकी एक असून योग्य निवडीच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ...

Shabaash Mithu Movie Review : मिताली राजची प्रेरणादायी प्रवासाची संघर्षगाथा 'शाब्बास मिथू', वाचा रिव्ह्यू - Marathi News | Shabaash Mithu Movie Review : Mithali Raj's inspiring journey of struggle 'Shabaash Mithu', Read Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shabaash Mithu Movie Review

जाणून घ्या कसा आहे, तापसी पन्नूचा 'शाब्बास मिथू' चित्रपट ...

एकता कपूर आणि अनुराग कश्यपच्या जोडीचा 'दोबारा' 19 ऑगस्टला होणार रिलीज, तापसी दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | ekta kapoor and anurag kashyap movie dobaaraa release on 19 august | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूर आणि अनुराग कश्यपच्या जोडीचा 'दोबारा' 19 ऑगस्टला होणार रिलीज, तापसी दिसणार मुख्य भूमिकेत

'शाब्बास मिथू'; मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर, तापसी पन्नू अभिनीत सिनेमा या दिवशी येणार भेटीला - Marathi News | 'Shabbas Mithu'; The story of Mithali Raj will be screened on the silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाब्बास मिथू'; मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर, तापसी पन्नू अभिनीत सिनेमा या दिवशी येणार भेटीला

Shabaash Mithu: 'शाब्बास मिथू' या चित्रपटात तापसी पन्नू (Taapsi Pannu) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारत आहे. ...

Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा - Marathi News | Taapsee pannu starrer film shabaash mithu teaser released character of cricketer mithali raj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shabaash Mithu Teaser : तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिट्ठू’चा दमदार टीझर आऊट, सोशल मीडियावर होतेय चर्चा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...