लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
‘या’ अभिनेत्रीने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News |  The actress gave a quick answer to the journalist; Video viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर; व्हिडीओ व्हायरल!

रिअल लाईफमध्येही ती तेवढीच धाडसी असल्याचं कळतंय. नुकत्याच झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तापसीने एका पत्रकाराने हिंदी भाषेत बोलायला सांगितले. ...

KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर - Marathi News | kbc 11 karmvir special show achyuta samant and tapasee pannu unable to tell the meaning of the kumbha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर

‘कौन बनेगा करोडपती11 ’च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तापसी पन्नूला हॉट सीटवर बसलेली पाहून अनेकांना सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली.   ...

तापसी व भूमीमध्ये कॅटफाईट?, याबाबत भूमीने केला खुलासा - Marathi News | Bhumi Pednekar On Fight With Taapsee Pannu During Saand Ki Aankh Said We Are Soul Sisters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी व भूमीमध्ये कॅटफाईट?, याबाबत भूमीने केला खुलासा

मागील महिन्यात 'सांड की आँख' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापसी व भूमीमध्ये वाद झाले असल्याचं बोललं जात होतं. ...

Exclusive : आणि ओक्साबोक्शी रडली होती तापसी पन्नू, वाचा काय आहे यामागचे कारण - Marathi News | Taapsee pannu got emotional while reading saand ki aankh movie script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : आणि ओक्साबोक्शी रडली होती तापसी पन्नू, वाचा काय आहे यामागचे कारण

 ‘सांड की आँख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बी-टाऊनमधील काही अभिनेत्रींनी तापसीवर निशाणा साधला होता. ...

बॉलिवूडमध्ये Ageismचा वाद; नीना गुप्ता म्हणाल्या, कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तर आम्हाला द्या! - Marathi News | neena gupta ends saand ki aankh cast controversy; talk about ageism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये Ageismचा वाद; नीना गुप्ता म्हणाल्या, कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तर आम्हाला द्या!

आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism  अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे. ...

आजोबांच्या निधनाचे दु:ख विसरून या अभिनेत्रीने लावली ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी - Marathi News | bhumi pednekar grandfather dies actress remember him by emotional letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांच्या निधनाचे दु:ख विसरून या अभिनेत्रीने लावली ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी

या अभिनेत्रीचे आजोबा (आईचे वडील) मेजर ध्यानचंद हुड्डा यांचे निधन झाले. ...

Exclusive तापसी पन्नू या मराठमोळ्या पदार्थावर मारते आवर्जून ताव, वाचा सविस्तर - Marathi News | Taapsee pannu love to eat marathi dish bhakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive तापसी पन्नू या मराठमोळ्या पदार्थावर मारते आवर्जून ताव, वाचा सविस्तर

तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. ...

मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा - Marathi News | taapsee pannu confirms that she is in relationship talks about her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सिंगल नाही...! या अभिनेत्रीने प्रथमच केला बॉयफ्रेन्डबद्दल खुलासा

एका ताज्या मुलाखतीत तिला काही खासगी प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न ती चतुराईने टाळेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरवत, तिने ती सिंगल नसल्याचे सांगितले. ...