लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा? - Marathi News | akshay kumar memes goes viral on social media after pv sindhu biopic announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Memes Viral: मजे ले रहा है तू!! नेटक-यांनी का घेतली अक्षय कुमारची मजा?

अक्षयने ‘मजे ले रही है तू,’ असे लिहिलेले एक मीम शेअर केले. अक्षयने हे मीम शेअर करताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. ...

अक्षय कुमारचे फॅन्स असाल तर ही बातमी नक्कीच वाचा - Marathi News | Akshay Kumar starrer 'Mission Mangal' declared tax-free in Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचे फॅन्स असाल तर ही बातमी नक्कीच वाचा

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली बातमी आहे. ...

ओळखलंत का या चिमुरडीला?, Weight Loss करून आता ही बनलीय बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री - Marathi News | Bhumi Pedanekar shared childhood memories on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का या चिमुरडीला?, Weight Loss करून आता ही बनलीय बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री

कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून ते त्यांच्या प्रोजेक्ट व खासगी आयुष्याबद्दल शेअर करत असतात. ...

कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर - Marathi News | Taapsee Pannu shares adorable throwback picture in school uniform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणीही गॉडफादर नसताना ही अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड, देतेय करिना, आलियाला टक्कर

हा फोटो या अभिनेत्रीच्या चाहत्यांना खूप आवडत असून या फोटोवर ते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.  ...

First Day Collection Of Mission Mangal: ‘मिशन मंगल’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | akshay kumar movie mission mangal box office collection day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :First Day Collection Of Mission Mangal: ‘मिशन मंगल’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

अक्षय कुमार, विद्या बालन,तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा काल स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने नवा विक्रम रचला. ...

बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन - Marathi News | Atress tapsee pannu fitness secret workout and diet plan revealed know in detail | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. ...

Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग! - Marathi News | taapsee pannu birthday special, some unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

कधी काळी हिला इंडस्ट्रीतले लोक हिला ‘बॅड लक हिरोईन’ म्हणायचे. पण आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. ...

लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू  - Marathi News | Lokmat Women summit 2019 : women are heroes..the start of change .. Taapsee pannu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू 

हिरो म्हणजे आपला आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते. ...