T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2021) भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. आजचा नामिबीया विरुद्धचा सामना केवळ औपचारिकता शिल्लक आहे. यासोबतच विराट कोहलीचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून आजचा शेवटचा सामना ठरणार आहे. सामना जिंकून विर ...
T20 World Cup Pakistan Vs Scotland : स्कॉटलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद रिझवान हा १५ धावांवर बाद झाला असला तरी त्यानं एक जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. ...
ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्य तुफान फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं विजयीरथ कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ...
T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचं ट्वेन्टी-२० वर्ल्डकप विजयाचं स्वप्न अखेर भंगलं आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आहे. ...
ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातही फॉर्म कायम राखत स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९० धावांचा डोंगर उभारला आहे. ...