T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup, India vs Namibia Live Update : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीपूर्वीच संपुष्टात आले. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ (ICC T20 World Cup 2021) पहिली उपांत्य फेरी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी अबूधाबीच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी ११ नोव्हेंबर रोजी दुबईच्या स्टेडियमवर होणार असून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेक ...
भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. ...
पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून हार पत्करल्यानंतर टीम इंडियाचे आव्हान संपल्यातच जमा होती. पण, अफगाणिस्तान व स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं नेट रन रेट प्रचंड सुधारला अन् होप्स कायम राखल्या, पण ...
हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध ११, न्यूझीलंडविरुद्ध २३ व ०-१७ आणि अफगाणिस्ताविरुद्ध ३५* व ०-२३ अशी कामगिरी केली. आयपीएल २०२१नंतर हार्दिकनं दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये जाण्याएवजी मुंबई इंडियन्ससोबत राहणे पसंत केलं आणि त्यावरूनही बीसीसीआय नाराज आहे. ...