T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामान्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज डेव्हीड वॉर्नरने वाद निर्माण केला. फलंदाजी करताना वॉर्नरने केलेल्या कृत्यामुळे माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर आणि हरभजनसिंग यांनी नाराजी संताप व्यक्त केला आहे ...
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन जोशमध्ये उभा असल्याचं दिसून येतंय. पत्रकार अब्दुल कादीर यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. ...
टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने कोल्हापुरात शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण शहर रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले. ...
T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : Super 12 फेरीत भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया या संघांना लोळवून उपांत्य फेरीत पोहोचणारा पाकिस्तान संघ जेतेपद पटकावेल, असाच दावा केला गेला. ...