लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Harbhajan Singh Blunt Reply To Bangladesh On Not Playing T20 World Cup In India Whether They Want To Come Here Or Not | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?

BCCI च्या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाची थेट ICC कडे धाव ...

ICC बांगलादेशची ‘ती’ मागणी मान्य करणार? BCCI ला मोठा धक्का बसणार - Marathi News | ICC T20 World Cup 2026: Will ICC accept Bangladesh's 'that' demand? BCCI will get a big shock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC बांगलादेशची ‘ती’ मागणी मान्य करणार? BCCI ला मोठा धक्का बसणार

ICC T20 World Cup 2026: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज आयसीसीकडे धाव घेत सुरक्षेच्या कारणास्तव आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतामध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवत आपल्या सामन्यांचं ठिकाण बदलण्याची विनंती केली आहे. ...

T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ - Marathi News | South Africa Squad Announcement T20World Cup 2026 Quinton de Kock David Miller Baby AB Dewald Brewis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: डी कॉक, मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ

South Africa Squad Announcement T20World Cup 2026: तीन बड्या खेळाडूंना संघातून वगळलं, तरुणांना जास्त संधी ...

R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला? - Marathi News | Nobody Will Watch T20 World Cup: Ravichandran Ashwin Slams ICC Over Excessive Events and Quality Gap | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?

ICC T20 World Cup 2026: भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर तीव्र शब्दांत टीका केली. ...

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड - Marathi News | Australia Name Spin Heavy Squad For T20 World Cup 2026 Pat Cummins Hazlewood Tim David Picked Despite Injury Issues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड

टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

T20 World Cup 2026: ‘करामती’ खानची टीम ‘डेथ ग्रुप’मध्ये ‘चमत्कार’ दाखवण्यास सज्ज; कुणाला मिळाली संधी? - Marathi News | Afghanistan Squad For T20 World Cup 2026 Been Announced Rashid Khan To Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026:‘करामती’ खानची टीम ‘डेथ ग्रुप’मध्ये ‘चमत्कार’ दाखवण्यास सज्ज; कुणाला मिळाली संधी?

Afghanistan Squad For T20 World Cup 2026 : 'करामती' खानच्या नेतृत्वाखालील चमत्कार दाखवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघात कोण कोणत्या खेळाडूंना मिळाली आहे संधी जाणून घेऊयात सविस्तर ...

काव्या मारनने IPL लिलावात दिले १३ कोटी…आणि इंग्लंडने त्यालाच T20 वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं! - Marathi News | England T20 World Cup 2026 Squad Announced Liam Livingstone KICKED OUT SRH Kavya Maran Buy Him In 13 Crore In IPL Auction 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने IPL लिलावात दिले १३ कोटी…आणि इंग्लंडने त्यालाच T20 वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं!

लियाम लिविंगस्टोन याला टी २० वर्ल्ड कप संघातून का वगळलं? ...

T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी श्रीलंकन बोर्डाचा अजब-गजब फंडा! मलिंगाला कोच केलं, पण... - Marathi News | Lasith Malinga named Sri Lanka men’s team’s fast bowling consultant on short-term basis Ahead T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी श्रीलंकन बोर्डाचा अजब-गजब फंडा! मलिंगाला कोच केलं, पण...

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय समजण्यापलिकडचा, कारणही गुलदस्त्यातच ...