लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर - Marathi News | ICC T20 World Cup 2026 India Coach Hints Sanju Samson Inclusion Team India Playing 11 After Heavy Defeat To South Africa Super 8 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्या पराभवानंतर टीम इंडियात बदलाचे संकेत! संजू सॅमसन संदर्भातील प्रश्नावर कोचने असं दिलं उत्तर

संजूला आणखी  एक संधी मिळणार का? टीम इंडियातून कुणाचा पत्ता होणार कट? ...

"बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!" भारताच्या पराभवानंतर 'खदखदून' हसला मोहम्मद आमिर! - Marathi News | Mohammad Amir and Pakistani Anchor Mock Team India After Loss to South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!" भारताच्या पराभवानंतर 'खदखदून' हसला मोहम्मद आमिर!

Mohammad Amir On IND vs SA Match: टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी मोठा पराभव केल्यानंतर, पाकिस्तानात जणू सण साजरा केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. ...

कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंगनं घेतली टीम इंडियाची फिरकी - Marathi News | Computers Show Them And They Have No Head Or Tai Former Cricketer Harbhajan Singh Slammed Team India's Decision To Bench Axar Patel For Washington Sundar IND vs SA T20 World Cup 2026 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भज्जीनं घेतली टीम इंडियाची फिरकी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंग असं का म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

VIDEO : वॉशिंग्टन सुंदरनं थेट पंचांकडे केली तक्रार, मग 'किलर' मिलरला आला राग! मैदानात नेमकं काय घडलं? - Marathi News | IND vs SA ICC T20 World Cup 2026 Washington Sundar And David Miller Heated Exchange Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: वॉशिंग्टन सुंदरनं थेट पंचांकडे केली तक्रार, मग 'किलर' मिलरला आला राग! मैदानात नेमकं काय घडलं?

किलर मिलर अन् वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील वादग्रस्त घटना चर्चेत ...

आयसीसीच्या त्या एका नियमामुळे भारत सामना हरला? जादाचा एक खेळाडू सीमारेषेवर असता तर... - Marathi News | India vs South Africa loss T20 World Cup 2026: India lost the match because of that one ICC rule Slow over rate penalty? If there was an extra player on the boundary... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीच्या त्या एका नियमामुळे भारत सामना हरला? जादाचा एक खेळाडू सीमारेषेवर असता तर...

Slow over rate penalty in T20 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी नमवले. डेव्हिड मिलरचा तडाखा आणि भारताच्या खराब फलंदाजीमुळे सेमीफायनलचे समीकरण बदलले. वाचा सविस्तर. ...

T20 WC 2026: एडन मार्कराम ठरला रोहित शर्मापेक्षाही यशस्वी कर्णधार, आकडे पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही! - Marathi News | India Suffers Record Defeat in T20 World Cup 2026; Markram Surpasses Rohit Sharma Captaincy Milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एडन मार्कराम ठरला रोहित शर्मापेक्षाही यशस्वी कर्णधार, आकडे पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही!

Aiden Markram Breaks Rohit Sharma Record: टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आता दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामच्या नावावर जमा झाला आहे. त्याने आपल्या 'हिटमॅन' रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. ...

SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल - Marathi News | Suryakumar Yadav angry Video: Captain Surya upset after humiliating defeat against SA! Seen talking to Gambhir and support staff in dugout; VIDEO goes viral IND vs SA T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल

IND vs SA T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव संतापला आहे. गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफशी त्याने केलेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर. ...

ICC T20 World Cup Super 8s Points Table: यजमान भारत-श्रीलंका तळाला! 'या' दोन संघांची 'नंबर वन' कामगिरी! - Marathi News | ICC T20 World Cup Super 8s Points TableICC T20 World Cup Super 8s Points Table Updated After India vs South Africa Match Hosts Team India And Sri Lanka at the bottom | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup Super 8s Points Table: यजमान भारत-श्रीलंका तळाला! 'या' दोन संघांची 'नंबर वन' कामगिरी

 झिम्बाब्वेसह वेस्ट इंडिजही भारतापेक्षा भारी, कारण... ...