लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया, मराठी बातम्या

Syria, Latest Marathi News

दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO - Marathi News | Divine miracle! Live horse found under rubble 21 days after earthquake in Turkey, WATCH VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत - Marathi News | Turkey-Syria Earthquake: NDRF team returns to India after helping in Turkey, airport wary welcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत

Turkey-Syria Earthquake: 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताने तुर्कीची मदत केली, तेथील नागरिकांनीही भारताचे आभार मानले. ...

Turkiye Earthquake: NDRF च्या रोमियो-ज्युलीने वाचवला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 वर्षीय मुलीचा जीव - Marathi News | Turkiye-Syria Earthquake: NDRF's Romeo-Julie saves life of 6-year-old girl trapped under debris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NDRF च्या रोमियो-ज्युलीने वाचवला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 वर्षीय मुलीचा जीव

Operation Dost: तुर्कस्तान आणि सीरियाला मदत करण्यासाठी भारताकडून तिथे ‘ऑपरेशन दोस्त’ राबवले जात आहे. ...

Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर - Marathi News | miraculous rescue in turkey baby found alive in rubble after 128 hours video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - निरागस डोळे अन् गोबरे गाल; भूकंपाच्या 128 तासांनी ढिगाऱ्याखालून बाळ सुखरुप बाहेर

एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये 128 तास ढिगाऱ्याखाली राहिल्यानंतर दोन महिन्यांचं बाळ जिवंत बाहेर आलं आहे.  ...

१०१ तास ढिगाऱ्याखाली, सुदैवाने जिवंत; तुर्की, सीरियातील बळी २२ हजारांवर  - Marathi News | 101 hours under rubble, luckily alive; 22 thousand victims in Turkey, Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०१ तास ढिगाऱ्याखाली, सुदैवाने जिवंत; तुर्की, सीरियातील बळी २२ हजारांवर 

तुर्कीतील मृतांची संख्या २२ हजारांच्या वर गेल्याचे सांगण्यात येत आहे. दहा शहरांमध्ये दहा हजार इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर एक लाख इमारतींचे नुकसान झाले आहे. ...

तुर्कितून भारतीय महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल; जीव वाचताच पीडित महिलेने मारली मिठी... - Marathi News | Indian woman officer's photo from Turkey goes viral; women hugged her after being saved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कितून भारतीय महिला अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल; जीव वाचताच पीडित महिलेने मारली मिठी...

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपानंतर भारताने आपली बचावपथके तिथे पाठवली आहेत. ...

चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न - Marathi News | Miracle Family rescued from rubble after 40 hours Turkey, trying to recover Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न

सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.  ...

अणुबॉम्बपेक्षाही भयंकर..! तुर्कस्तान, सीरियातील भूकंप बळींची संख्या १९ हजारांवर - Marathi News | Terrible than atomic bomb The number of earthquake victims in Turkey, Syria is over 19 thousand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बपेक्षाही भयंकर..! तुर्कस्तान, सीरियातील भूकंप बळींची संख्या १९ हजारांवर

बचाव कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातील जिवंत लोकांचा शोध सुरूच ठेवला असला तरी तीन दिवस उलटून गेल्यामुळे तसेच येथे कडाक्याची थंडी पडल्याने तासागणिक जिवंत लोक सापडण्याची आशा मावळत चालली आहे. ...