लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा - Marathi News | Politics heats up over CBI probe; The dust of the accused transplants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय चौकशीवरून राजकारण तापले; आरोप प्रत्यारोपांचा धुराळा

शिवसेना-भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपने या निर्णयाचे स्वागत केले, तर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | "Welcome to the decision of the Supreme Court, but ..." Home Minister Anil Deshmukh's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की... - Marathi News | Sushant case brings Ajit Pawar and BJP closer ?; Parth Pawar Stand Against NCP & Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

Sushant Singh Rajput: या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ...

सुशांत प्रकरण CBI कडे; आता मुंबई पोलिसांत ठपका कुणावर?... आयुक्त, तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | Sushant case to CBI; Now who is to blame in Mumbai police? ... Commissioner, sword hanging over investigating officers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत प्रकरण CBI कडे; आता मुंबई पोलिसांत ठपका कुणावर?... आयुक्त, तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.  ...

सुशांत सिंह प्रकरण: SCच्या निर्णयानंतर धावपळ वाढली, पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांच्या भेटीला - Marathi News | sushant case mumbai police commissioner parambir singh meets maharashtra cm and home minister after SC verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशांत सिंह प्रकरण: SCच्या निर्णयानंतर धावपळ वाढली, पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांच्या भेटीला

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेले. ...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला... - Marathi News | State Government first reaction to the Supreme Court verdict over CBI For Sushant Singh Rajput | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला...

Sushant Singh Rajput: विरोधक सुशांतबद्दल सहानुभूती दाखवत नाहीत. ते फक्त ठाकरे यांना दोष देत आहेत असा आरोप मंत्री अनिल परब यांनी विरोधकांवर केला. ...

चौकशीच्या फेऱ्यातील रियाला होऊ शकते?, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचं असं असेल पुढचं पाऊल - Marathi News | Will Rhea be arrested by CBI in interrogation round ?, CBI's next step after Supreme Court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौकशीच्या फेऱ्यातील रियाला होऊ शकते?, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचं असं असेल पुढचं पाऊल

Sushant Singh Rajput Suicide : रियाला अटक करण्याचं सीबीआय पुढचं पाऊल उचलू शकतं. त्यातच रियाची याचिका देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.  ...

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ - Marathi News | Devendra Fadnavis fires cannon at Sushant Singh Rajput suicide case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

सीबीआय चौकशीमुळे सुशांतसिंग राजपूत आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा, असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...