लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतची बहिण मीतू सिंगच्या विरोधात एफआयआर दाखल, रियाने केले गंभीर आरोप - Marathi News | Sushant Singh Rajput files FIR against sister Mitu Singh, Riya makes serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतची बहिण मीतू सिंगच्या विरोधात एफआयआर दाखल, रियाने केले गंभीर आरोप

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, मिळाली होती 5 लाखांची सुपारी - Marathi News | saharsa police of bihar arrested shooter who did firing on brother of sushant singh rajput | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, मिळाली होती 5 लाखांची सुपारी

Crime News : भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. ...

सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी NCB कडून मोठा खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput Case: NCB Dispels Rumours of Filing Charge Sheet Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी NCB कडून मोठा खुलासा

सुशांत सिंग रजपूतने आात्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. ...

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक   - Marathi News | Another arrested in Sushant Singh Rajput death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक  

Crime News : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पुन्हा भर दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी आणखी एकाला अटक केली. जगताप सिंग आनंद असे त्याचे नाव आहे. ...

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात - Marathi News | Sushant Singh Rajput death case: Assistant director Hrishikesh Pawar in the custody of NCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

Sushant Singh Rajput death case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. ...

भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या  - Marathi News | bihar late actor sushant singh rajputs cousin shot dead by criminals admitted to private hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या 

Sushant Singh Rajput : भररस्त्यात अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. ...

अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत - Marathi News | Ankita Lokhande secretly passes Mehndi ceremony, soon to get engaged to boyfriend Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत

अंकिता लोखंडेचा व्हायरल झालेल्या फोटोत तिच्या हाताला मेहंदी पहायला मिळते आहे. ...

"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग" - Marathi News | BJP does not allow Sushant Singh Rajput's soul to be saved, his death is used for political gain. -Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजप सुशांत सिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही, त्याच्या मृत्यूचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग"

Sushant Singh Rajput News : सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी व होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला. ...