लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या, फोटो

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार - Marathi News | Suryakumar Yadav face removal as the India T20I captain due to poor performance, shreyas iyer replace surya, BCCI plan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार

हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर - Marathi News | Mumbai Indians Reveal True Reason Behind Hardik Pandya Absence From LSG Match mi ipl 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर

Hardik Pandya absence in Mumbai Indians IPL 2026: हार्दिक पांड्या मैदानात किंवा स्टेडियममध्येही दिसला नाही ...

ती टोचून बोलली अन् सूर्या पेटून उठला! जाणून घ्या क्रिकेटरच्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट - Marathi News | Suryakumar Yadav Wife Devisha One Question Changed His Life India T20 World Cup Winning Captain Reveals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ती टोचून बोलली अन् सूर्या पेटून उठला! जाणून घ्या क्रिकेटरच्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट

सूर्यकमार यादवनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देण्यात पत्नी देविशाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे. ...

संजना गणेशन ते महिका शर्मा : यशस्वी क्रिकेटपटूंच्या खमक्या जोडीदार- अपयशातही दिली साथ, आत्मविश्वास - Marathi News | Sanjana Ganesan to Mahika Sharma: T 20 world cup 2026, world cup 2026 players and their wives and girlfriends | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संजना गणेशन ते महिका शर्मा : यशस्वी क्रिकेटपटूंच्या खमक्या जोडीदार- अपयशातही दिली साथ, आत्मविश्वास

...

India Wins T20 WC 2026: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा रुबाब! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील खास क्षण; पाहा फोटो - Marathi News | Team India First Team To Successfully Defend An ICC Men's T20 World Cup Title Players Celebration After Winning T20 World Cup 2026 Final See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा रुबाब! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील खास क्षण; पाहा फोटो

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियातील खेळाडूंनी असा व्यक्त केला आनंद ...

अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण... - Marathi News | IND vs NZ Superstition or ‘Bad Omen’ Indian Team Changes Hotel Ahead of ICC T20 World Cup 2026 Final vs New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अंधश्रद्धा की 'अपशकुन'? T20 World Cup फायनलआधी टीम इंडियानं बदलला मुक्काम! कारण...

अहमदाबाद येथील २०२३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमधील दारुण पराभवचे ‘भूत’ पुन्हा टीम इंडियासमोर उभे राहत आहे का? ...

T20 World Cup मध्ये वेस्ट इंडिजनं एकदा दोनदा नव्हे तीन वेळा टीम इंडियाला दिला आहे धक्का; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | IND vs WI Super 8 Match T20 WC 2026 What is India's Record Against West Indies in T20 World Cups | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup मध्ये वेस्ट इंडिजनं तीन वेळा टीम इंडियाला दिला आहे धक्का; इथं पाहा रेकॉर्ड

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-वेस्ट इंडिज किती वेळा समोर आले? जाणून घ्या दोन्ही संघातील रेकॉर्ड ...

टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Team India Creates History With Highest Total Most Sixes Multiple Records Against Zimbabwe | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ज्याने बॅटिंग केली त्याने धमक दाखवली! ...