लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ - Marathi News | Rohit Sharma Team India Playing XI Prediction for IND vs ENG 1st ODI as Virat Kohli Likely to miss due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: विराटच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूला Playing XI मध्ये लागणार लॉटरी!

कोणाला मिळणार संघातून डच्चू.. वाचा सविस्तर  ...

Suryakumar Yadav, IND vs ENG : सूर्यकुमार यादवला १ धाव कमी पडली अन् रोहितचा विक्रम राहिला शाबुत; पण, पठ्ठ्याने मोडले अनेक विक्रम - Marathi News | IND vs ENG 3rd T20I : Suryakumar Yadav falls ONE RUN SHORT of the highest score by an Indian in T20Is, See all record break today by MI batsman | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवला १ धाव कमी पडली अन् रोहितचा विक्रम राहिला शाबुत; पण, पठ्ठ्याने मोडले अनेक विक्रम

इंग्लंडच्या ७ बाद २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १७ धावा कमी पडल्या. विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत हे तिघेही ३१ धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) वादळ घोंगावले. ...

Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : २० चेंडूंत ९२ धावा; सूर्यकुमार यादवचीच हवा, भारताने थोडक्यात गमावला सामना; Rohit Sharma ची हुकली विक्रमाची संधी - Marathi News | IND vs ENG 3rd T20I Live Updates : Suryakumar Yadav 117 runs from just 55 balls with 14 fours and 6 sixes; England win by 17 runs, but Team India take the series 2-1.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० चेंडूंत ९२ धावा; सूर्यकुमार यादवचीच हवा, भारताने थोडक्यात गमावला सामना

India vs England 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने नॉटिंगहॅमचे स्टेडियम दणाणून सोडले. २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले होते. ...

Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा  - Marathi News | IND vs ENG 3rd T20I Live Updates :  Suryakumar Yadav brings up his maiden T20I hundred in style. He becomes the third Indian to score a 💯 against England in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा 

India vs England 3rd T20I Live Updates : ३ बाद ३१ अशा अवस्थेत असलेल्या भारताच्या मदतीला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला. ...

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : Maiden fifty for Hardik Pandya, India (198/8 in 20 overs) after opting to bat first against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान

India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. ...

IND vs IRE 1st T20: आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर! - Marathi News | India vs Ireland 1st T20 playing xi prediction these 3 team india cricketers are players to watch out for IND vs IRE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर!

आज रंगणार पहिला टी२० सामना ...

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ने सूर्यकुमार यादवच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला Akash Madhwal याला बदली खेळाडू; किती किंमत मोजली पाहा - Marathi News | Akash Madhwal joins Mumbai Indians as a replacement for Suryakumar Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्सने सूर्यकुमारच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला बदली खेळाडू

मुंबईचे यंदाच्या हंगामात केवळ २ सामने शिल्लक ...

Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची IPL 2022 मधून माघार; BCCI त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही नाही खेळवणार!  - Marathi News | Suryakumar Yadav ruled out of IPL 2022; After IPL 2022, Surya likely to miss South Africa series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची IPL 2022 मधून माघार; BCCI आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत नाही खेळवणार!

Suryakumar Yadav ruled out of IPL 2022 - इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या एका पर्वात प्रथमच मुंबईने ९ लढती गमावल्या. ...