लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले? - Marathi News | IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indians registered first win after 8 defeat, beat Rajasthan Royals by 5 wickets; know about their play off chance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

Mumbai Indians have finally got the first 2 point कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा अपयशाचा पाढा कायम राहिला असला तरी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्याला बर्थ डेचं विजयी गिफ्ट दिले. ...

Suryakumar Yadav IPL 2022, MI vs RR Live Updates : Umpire च्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; Akash Ambani झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट! - Marathi News | IPL 2022, MI vs RR Live Updates : Suryakumar Yadav survives an LBW review from Yuzvendra Chahal and Rajasthan Royals, Surya gave a hug to Chahal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरच्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; आकाश अंबानी झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट!

IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली. पण, सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. ...

तुझी गाडी पुढे का सरकत नाही? पत्नी देवीशाने केला होता सूर्याला सवाल... - Marathi News | Why doesn't your vehicle move forward? Wife Devisha had questioned Surya ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझी गाडी पुढे का सरकत नाही? पत्नी देवीशाने केला होता सूर्याला सवाल...

३१ वर्षांच्या सूर्याने मागच्यावर्षी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. मर्यादित षटकांत भरवशाचा शैलीदार फलंदाज अशी त्याची ओळख बनली आहे. ...

suryakumar yadav on sledging with virat kohli :विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो; सूर्यकुमार यादवने सांगितला पूर्ण किस्सा - Marathi News | Suryakumar Yadav recalls staring incident with Virat Kohli in IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीने जेव्हा रागाने पाहिलं तेव्हा मी काही बोललो नाही, परंतु आतुन खूप घाबरलो होतो'

२०२०च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स ( RCB vs MI) यांच्यातील महत्त्वाचा सामना विराटचा हाच अग्रेसिव्हनेस चर्चेत आला होता. ...

Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पाचव्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रामाणिक कबुली; म्हणाला, "आता आम्हाला कळून चुकलंय की..." - Marathi News | Rohit Sharma honestly confesses Mumbai Indians mistake after fifth loss emotional message IPL 2022 MI vs PBKS | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर रोहितची प्रामाणिक कबुली; म्हणाला, "आता आम्हाला कळून चुकलंय की..."

"आज हारलोय, आता पुढच्या वेळी आम्हाला...." ...

Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव (Video) - Marathi News | Pollard Tilak Varma Two silly Run out costed Mumbai Indians match loss against punjab kings when Suryakumar Yadav was on ground IPL 2022 Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव

मुंबईच्या पराभवाला खऱ्या अर्थाने दोन रन आऊट कारणीभूत ठरले. ...

Suryakumar Yadav, IPL 2022 MI vs PBKS Live: Mumbai Indians ला पराभवाचा जोरदार 'पंच'; पंजाबचा १२ धावांनी विजय - Marathi News | Mumbai Indians lost 5th Match in IPL 2022 season against Punjab Kings Suryakumar Baby AB Tilak Varma Shikhar Dhawan Mayank Agarwal Odean Smith MI vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्सला पराभवाचा जोरदार 'पंच'; पंजाबने १२ धावांनी केली मात

मुंबईचा यंदाच्या हंगामात पाचही सामन्यात पराभव ...

Suryakumar Yadav IPL 2022 MI vs RCB Live Updates : सूर्यकुमार यादवच्या छातीवर चेंडू आदळला, काळजाचा ठोका चूकला; पण, RCB ने काय केलं ते बघा, Video - Marathi News | IPL 2022 MI vs RCB Live Updates : ball hit on suryakumar yadav chest and RCB take DRS, See what happened next, Watch A Suryakumar Yadav special - 68*(37) video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या छातीवर चेंडू आदळला, काळजाचा ठोका चूकला; पण, RCB ने काय केलं ते बघा, Video

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला... ...