lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरज पांचोली

सुरज पांचोली

Suraj pancoli, Latest Marathi News

'माझ्या मुलीला...', जिया खानच्या आईच्या गंभीर आरोपानंतर सूरज पांचोली पुन्हा अडचणीत - Marathi News | Suraj Pancholi again in trouble after Jiah Khan's mother's serious allegations on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मुलीला...', जिया खानच्या आईच्या गंभीर आरोपानंतर सूरज पांचोली पुन्हा अडचणीत

Jiah khan Mother on Suicide Case: जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्याची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून सूरज पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये? - Marathi News | Jiah Khan suicide: Sooraj Pancholi extricated Jiah's foetus with own hands? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. ...

सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!! - Marathi News | First Poster Out! Sooraj Pancholi's 'Satellite Shankar' to release on 5th July | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!

‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ...

साऊथची ‘ही’ हिरोईन ठरेल का सूरज पांचोलीसाठी ‘लकी’? - Marathi News | Southside Beauty Megha Akash Roped in for Sooraj Pancholi Starrer ‘Satellite Shankar’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथची ‘ही’ हिरोईन ठरेल का सूरज पांचोलीसाठी ‘लकी’?

ताजी खबर मानाल तर अद्यापही बॉलिवूडच्या हिरोईन्स सूरजसोबत काम करण्यास कचरत आहेत आणि याचमुळे सूरजचा तिसरा आगामी चित्रपट ‘सॅटेलाईट शंकर’साठी साऊथची हिरोईन शोधण्याची वेळ मेकर्सवर आली आहे.  ...