लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
मराठा मोर्चा आंदोलकांचे शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या - Marathi News | The protest movement in front of the leader Sharad Pawar by maratha kranti morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा मोर्चा आंदोलकांचे शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगांव येथील ‘गोविंदबाग’या निवासस्थानासमोर रस्त्यावर ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

Maharashtra Bandh: सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावाः सुप्रिया सुळे - Marathi News | Maharashtra Bandh: CM should resign, if Not being able to, Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Bandh: सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावाः सुप्रिया सुळे

Maharashtra Bandh: 'सरकारला मस्ती चढलीय, झेपत नसेल तर CMनी राजीनामा द्यावा' ...

सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा ! - Marathi News | Ukhana by MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा !

खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. ...

बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत - Marathi News | Baliraja Sultani joke, 10 rupees for pyvimayama help | Latest beed News at Lokmat.com

बीड :बळीराजाची सुलतानी थट्टा, पीकविम्यापोटी 10 रुपयांची मदत

सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे टाकण्याची प्रकिया सुरु आहे. मात्र, या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपयांपेक्षाही कमी पीकविमा जमा झाला आहे. ...

सात-बारा हाताने लिहून द्यावा : सुप्रिया सुळे - Marathi News | Supplied saat bara by written : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात-बारा हाताने लिहून द्यावा : सुप्रिया सुळे

तांत्रिक अडचणीवर पुढील पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास तलाठ्यांनी हाताने सात-बारा लिहून द्यावेत.. ...

भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे - Marathi News | Literary Responsible for the preservation of language - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे

भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...

सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे - Marathi News | though pawar is not in power, he needs to criticized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे

पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. ...

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार - Marathi News | The whole world knows who has done the industry in Koregaon-Bhima - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. ...