Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईमटाईम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ...
आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले. ...