लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे - Marathi News | Do not stress on technology: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे

बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...

राम कदमांवर कायदेशीर कारवाई करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Let's take legal action on Ram Kadam: letter to CM from MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम कदमांवर कायदेशीर कारवाई करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री महोदय..आपणास हे खुले पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर येतेय ही खरतर खुप खेदाची बाब आहे.. ...

... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम - Marathi News | Supriya Sule warn to MLA Ram Kadam on issue of women statement of dahi handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर गाठ माझ्याशी आहे, राम कदमांना सुप्रिया सुळेंचा दम

सुप्रिया सुळे गुरुवारी इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. ...

आव्हाडांची सुरक्षेतील कुचराई हा ढिसाळ कारभार की, सनातनी अतिरेक्यांच्या सोयीसाठी केलेले कारस्थान? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | Supriya Suleen's question on Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांची सुरक्षेतील कुचराई हा ढिसाळ कारभार की, सनातनी अतिरेक्यांच्या सोयीसाठी केलेले कारस्थान? सुप्रिया सुळेंचा सवाल 

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील कुचराईवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. ...

'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून  - Marathi News | Kirkitwadi citizen run social media campaign against road potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पर्यटकांनो, सिंहगड, खडकवासल्याला येऊ नका' असं का म्हणत आहेत स्थानिक ? घ्या जाणून 

वैतागलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावरून पर्यटकांना खडकवासल्याला येऊ नका असे आवाहन केले आहे.  ...

सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे  - Marathi News | government forgot the promisses words : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ताधा-यांना आपल्या शब्दाचा विसर : सुप्रिया सुळे 

बुलेट ट्रेनकरिताचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कुपोषण मुक्तीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते. ...

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर - Marathi News | For the honor of Constitution, youth's on road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. ...

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Supriya Sule Complaint to police commissioner for defamation on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.  ...