लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
'तिहेरी तलाक'पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी, चित्र नक्की बदलेलः सुप्रिया सुळे - Marathi News | Supervision of women reservation by center rather than 'triple divorce', the picture will change: Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तिहेरी तलाक'पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी, चित्र नक्की बदलेलः सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेतला आहे. ...

यशस्विनी बचत बाजाराला प्रतिसाद , खासदार सुप्रिया सुळे यांची भेट - Marathi News | Responding to Yashaswini Savesta market, MP Supriya Sule responded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशस्विनी बचत बाजाराला प्रतिसाद , खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

यशस्विनी बचत गटाच्या माध्यमातून बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले.अश्विनी भागवत यांनी धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनामध्ये यशस्विनी बचत बाजाराचे आयोजन केले होते. ...

शरद महोत्सवातील कलाकारांना टीव्ही शोमध्ये संधी देणार - सुप्रिया सुळे - Marathi News | will give an opportunity to the artists of the Sharad Festival to be screened in the TV show - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद महोत्सवातील कलाकारांना टीव्ही शोमध्ये संधी देणार - सुप्रिया सुळे

शरद युवा महोत्सव २०१८ मध्ये नृत्य आणि वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये ज्या कलाकारांनी प्रावीण्य मिळवलेले आहे, अशा कलाकारांना टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये संधी देण्यासाठी टेलिव्हिजन शोच्या नियोजन मंडळाशी चर्चा करून तेथे संधी देण्यात येईल ...

जेजुरी रेल्वे स्टेशनच्या दुरुस्तीला हिरवा कंदील - Marathi News | Jejuri Railway Station news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी रेल्वे स्टेशनच्या दुरुस्तीला हिरवा कंदील

महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. ...

समाविष्ट गावांच्या विकासासाठी ११०० कोटी द्या- सुप्रिया सुळे - Marathi News | Give 1100 crores for development of included villages - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांच्या विकासासाठी ११०० कोटी द्या- सुप्रिया सुळे

प्रत्येक गावासाठी १०० कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...

मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे - Marathi News | Do not interfere with the issue, show the activities of the slabs: Shivarera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुद्द्याला बगल नको, सुळेंंची कामे दाखवा : शिवतारे

कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी सुळे यांनी कामे दाखवावित असा खोचक टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला. ...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे  - Marathi News | Congress and NCP's DNA are the same: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे 

राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते.   ...

‘उत्कृष्ट संसदपटू नव्हे, तर सेल्फीपटू’, विजय शिवतारेंची खासदार सुळे यांच्यावर टीका - Marathi News | 'Not an excellent parliamentarian, but self-propelled', criticism of Vijay Shivaratner's MP Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उत्कृष्ट संसदपटू नव्हे, तर सेल्फीपटू’, विजय शिवतारेंची खासदार सुळे यांच्यावर टीका

आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे. ...