लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निश्चित; विरोधक उमेदवारीत गोंधळलेले - Marathi News | Supriya Sule fixed by NCP; Confused by opponent candidate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निश्चित; विरोधक उमेदवारीत गोंधळलेले

पुढील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लोकसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप - Marathi News | Due to government's negligence, the bridge over Muth Canal collapses, allegations against Supriya Sule Girish Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप

बोरीभडक (ता. दौंड) येथील दुरवस्था झालेला नवीन मुठा कालव्यावरील पूल आज पहाटे कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कसलाही अपघात अथवा जीवित हानी झाली नाही. ...

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास - Marathi News | ncp expecting to win at least 10 seats in lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी प्रचंड आशावादी; 'या' 10 जागा जिंकण्याचा एनसीपीला विश्वास

सध्या राज्यात राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत ...

सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान - Marathi News | Supriya Sule has been awarded the Parliament Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला. ...

और भी लडेंगे... महादेव जानकर बारामतीच्याच आखाड्यात उतरणार - Marathi News | They will also fight ... Mahadev Jankar will contest from Baramati in loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :और भी लडेंगे... महादेव जानकर बारामतीच्याच आखाड्यात उतरणार

पाच जागा मागणार; विविध पक्षांतील नाराज रासपच्या संपर्कात ...

महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतीलच असे नाहीत :सुप्रिया सुळे - Marathi News | If women become CM, then also women's questions will not be resolved: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतीलच असे नाहीत :सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे ...

गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule taunts bjp in lok sabha while discussing on economic backward reservation bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब सवर्णांचं आरक्षण जुमला ठरू नये- सुप्रिया सुळे

धनगरांना आरक्षण कधी देणार; सुळेंचा सवाल ...

Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे - Marathi News | Triple Talaq does government want to break marriages of muslim womens asks ncp mp supriya sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल ...