लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात... - Marathi News | ncp mp supriya sule reacts after mulayam singh backs narendra modi for pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; 'मुलायम' इच्छेवर पवारकन्या म्हणतात...

सुप्रिया सुळेंच्या विधानात शरद पवारांच्या शैलीची झळक ...

अमाेल पालेकरांच्या मागे मी ठामपणे उभी आहे : सुप्रिया सुळे - Marathi News | I am standing firmly behind Amel Palekar: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमाेल पालेकरांच्या मागे मी ठामपणे उभी आहे : सुप्रिया सुळे

प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला. ...

दहा वर्षांनी मी निवडणूक लढवणार नाही, तुला संधी देईल ; सुप्रिया सुळेंची विद्यार्थीनीला ऑफर - Marathi News | After ten years, I will not contest, I will give you an opportunity; Supriya Sule's offer to student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा वर्षांनी मी निवडणूक लढवणार नाही, तुला संधी देईल ; सुप्रिया सुळेंची विद्यार्थीनीला ऑफर

दहा वर्षांनी तु माेठी झाल्यावर मी निवडणूक लढवणार नाही, तुला संधी देईल असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थीनीला लाेकसभेची ऑफर दिली. ...

खासदार सुळे आणखी दोन पुरस्कारांनी सन्मानित - Marathi News |  MP Supriya Sule won two more awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार सुळे आणखी दोन पुरस्कारांनी सन्मानित

दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले. ...

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा शनिवारी पुण्यात - Marathi News | NCP's journey will change in Pune on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा शनिवारी पुण्यात

पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे अनेक नेते यात्रेत सहभागी असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सहा सभांचे आयोजन दोन दिवसांत करण्यात आले आहे. ...

मोदींनी सामान्य जनतेची फसवणूक केली- सुप्रिया सुळे - Marathi News | Modi deceived general public - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी सामान्य जनतेची फसवणूक केली- सुप्रिया सुळे

राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. ...

'तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही', शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस - Marathi News | 'I heard your cry, I do not sleep', 'Father' behind in the Sharad Pawar, supriya sule says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही', शरद पवारांमध्ये दडलेला 'बाप'माणूस

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीसाठी लेख लिहिला. त्यामध्ये 'माझे बाबा' या सदराखाली लिहताना त्यांनी 'बापमाणूस' असणाऱ्या शरद पवारांचे वर्णन केलंय. ...

जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का? - Marathi News | Knowing that he will get the strength? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जानकर यांना पुन्हा बळ मिळणार का?

बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला. ...