Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
ज्या दिवशी महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल,’ असा प्रतिटोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला ...
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ...
दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. ...
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. ...