लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra Political Crisis Supriya Sule's first reaction after Ajit Pawar's rebellion; Tweeting the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

सुप्रियाताई कालच म्हणाल्या, अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही; आणि आज.. - Marathi News | Maharashtra Political Crisis (19290) Supriya sule said yesterday, Ajit Pawar Vs. Supriya Sule will not be born in ten births | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रियाताई कालच म्हणाल्या, अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही; आणि आज..

आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर - Marathi News | Proud of the house in which one was born Supriya Sule responds to PM Modi's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्या घरात जन्म झाला त्याचा अभिमान...'; सुप्रिया सुळेंचे PM मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ...

'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम - Marathi News | Ajit Pawar vs Supriya Sule will not happen in ten lives says supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम

मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. ...

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं समीकरण - Marathi News | Will Ajit Pawar be the next state president of NCP?; Supriya Sule told the equation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं समीकरण

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा : सुप्रिया सुळे - Marathi News | Eliminate the difficulties in students getting government certificates: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा : सुप्रिया सुळे

शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे... ...

'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक - Marathi News | 'Criminals eliminated as Homeminister Department fail'; NCP MP Supriya Sule aggressive over the incident in Mumbai Local Train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण - Marathi News |  After Sharad Pawar, NCP leader Supriya Sule slammed Deputy Chief Minister Devendra Fadnavis over his swearing-in ceremony with Ajit Pawar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून ते पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सामना रंगला आहे. ...